मी निलेश भूताम्बारा माची प्रबळ, तालुका पनवेल, रायगड, सन २०१५-२०२० या कालावधीसाठी आमच्या ग्रामपंच्यातची निवडणूक झाली आहे, सदर ग्रामपंच्यात मध्ये अनुसूचित जमातीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. या ग्रामपंच्यातचे सरपंच पदाकरिता असलेले आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ना. मा. प्र) साठी आहे. माझा असा प्रश्न आहे की (ना. मा. प्र) साठी कोणत्या प्रवर्गातील लोक मोडतात आणि या साठी अनुसूचित जमातीचे उमेदवार पात्र आहेत का ?
कळावे, निलेश मो. न. ०८०५६१८६३२१ -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAKuFBuTEf0hdNCH_LRGoUX5yH4%3DjCyErFWraEZ4LD_dzJWyoDQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.