On Friday, September 11, 2015 at 10:02:20 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
shakti wrote:
>
> वारली चित्रकला उपक्रम बातमी : १० सप्टेंबर २०१५
>
> १) अहमदाबाद येथील प्रदर्शनात आदिवासी चित्रकार
>
> संदीप भोइर (वेती) - ९५०३ २७७ ८७६, संदीप शेलार (वाघाडी) - ९५४५ २०९ ९६७ :
>
> MTDC तर्फे प्रदर्शनात सहभागी आहेत (११ ~ १३ सप्टेंबर २०१५ ), अहमदाबाद येथे
> असलेल्या वाचकांनी जरूर भेट द्यावी
>
> Ahmedabad Event Pics :
> https://www.facebook.com/media/set/?set=a.920488524687904.1073741838.112669762136455&type=3&pnref=story
>
>
> २) लाकडाच्या वस्तू आणि चित्र विक्री
>
> संपर्क : संजय पऱ्हाड (खंबाळे) - ९०४९ ३४३ ५३२
>
> ३) हाताने बनवलेल्या लाकडाच्या आणि शोभेच्या वस्तू विक्री
>
> संपर्क : वंश्या भूजड (एना) - ९७३० ८१२ ०८४
>
> ४) वारली चित्रकलेचे टी शर्ट, कुर्ता, ज्यूट ब्याग इत्यादी
>
> संपर्क : अभिजित पिलेना (नंदोरे) - ८३९० ३१२ ९७७
>
> ५) आदिवासी कलेच्या वस्तूंची ओन लाईन विक्री
>
> लवकरच चालू होते आहे : www.warlikala.com , कॉर्पोरेट चौकशी साठी मेल करावा
> i...@warli.in
>
> आदिवासी चित्रकला अनादी काळा पासून निसर्ग, पर्यावरण, जीवन सृष्टी, मानव
> यातील असलेले नाते संबध दर्शविते. लिपीचा शोध लागण्या पूर्वी पासून आदिवासी हि
> चित्रकला कम्युनिकेशन साठी वापरत आहे. सह्याद्री तील आदिवासी आपल्या कुडावर
> काढत असलेली हि कला सत्तर च्या दशका पासून "वारली चित्रकला" म्हणून ओळखली जाते
> आहे. हि आदिवासी समाजाची सांस्कृतिक बौद्धिक संपदा जतन व्हावी या साठी प्रयत्न
> होणे गरजेचे असून आपल्या गावात असलेल्या धवलेरी, सवासीन, चौकेऱ्या, भगत, सुयीन
> इत्यादींचे समाजातील स्थान आणि आपली सांस्कृतिक ओळख टिकवण्य साठी आपल्या
> सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
>
> आपली सांस्कृतिक अस्मिता जतन सोबत आदिवासी समाजात वारालीचीत्रकला, आदिवासी
> पर्यटन या उपक्रमाद्वारे आपण रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करूया!
>
> Lets do it together!
>
> AYUSH online team
>
> www.adiyuva.in | www.warli.in
>
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c02cc1e0-b9d6-44eb-9a3c-e10a8d3867fb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.