|| आयुश । आदिवासी युवा शक्ती – उपक्रम : डिसेम्बर २०१५ || आदि बोली दिनांक ९ डिसेंबर २०१५ रोजी पुणे MSCERT येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) यांच्या स्थरावर आदिवासी बोली भाषा साहित्य प्रमाणीकरण समिती ची पहिली बैठक पार पडली. परिषदेने २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा बोलणाऱ्या १६ जिल्ह्यातील १० आदिवासी बोली भाषांची निवड करून त्या भाषांमध्ये "ओढ्या काठी" व "खेळच खेळ" या दोन शीर्षकांची निर्मिती करून अनुवाद केला आहे. हि दोन शीर्षके १६ जिल्ह्यातील शाळांना पुरवली जाणार आहे. पुस्तक छपाई पूर्वी हे साहित्य आदिवासी बोली भाषा प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करण्यासाठी समितीची सभा अयॊजित केली होती. सहभागी झालेले सदस्य : सीताराम मंडाले, सचिन सातवी, सुनील गायकवाड, रमजान गुलाब तडवी, सुभाष मेंगाळ, देविदास हिंदोळे, जितेंद्र सुळे, सी के पाटील, वनमाला पवार, लहू गांगड. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १० बोली भाषा : वारली, भिली, पावरी, मावची, निहाली, परधान, गोंडी, कोलामी, कोरकू, कातकरी. समितीने दिलेले अभिप्राय थोडक्यात : १) पुस्तकात उपयोगात आणलेली चित्र, छायाचित्रे, ग्राफिक्स अधिक प्रभावी बनवणे आवश्यक. २) पुस्तकातील खेळ, गाणी, प्रसंग स्थानिक परंपरा आणि जमातींना अनुसरून असावेत ३) आदिवासी संस्कृती, कला, परंपरा, खेळ, जीवन यांची शिकवण देणारी माहिती असावी ४) उपयोगात आणलेली रंग संगती, अक्षरे १ली,२ री च्या वयोमाना नुसार असावे ५) विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती आणि पारंपारिक ज्ञान याच्या माध्यमातून समजण्यास सोप्पा असा मजकूर असावा ६) प्रत्येक्ष आदिवासी जमातींची छायाचित्रे, गाणे, कोडे, गोष्टी, खेळ, यांचा समावेश असावा परिषदेला प्रत्येक सभासदांनी वयक्तिक लेखी अभिप्राय जमा केला असून, त्यावर विचार केला जायील असे कळवण्यात कळवण्यात आले. पण त्या निमित्ताने, आदिवासी युवकांनी आपल्या समाजातील परंपरा आणि संस्कृती यावर लिखाण करण्याची आवशक्यता जाणवली. तरच आपली संस्कृती आणि परंपरा योग्य प्रकारे जागा समोर येवू शकेल. Lets do it together! To see pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.1237668342925567.1073741878.100000472403313&type=1&l=932c777f97
On Friday, December 4, 2015 at 11:36:51 PM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote: > > || आयुश । आदिवासी युवा शक्ती – उपक्रम माहिती : ४ डिसेंबर २०१५ || > > आदि बोली > > दिनांक २० रोजी पुणे MSCERT येथे झालेल्या आदिवासी बोलीभाषा अभ्यासक्रम > निर्मिती उपक्रम सादरीकरणबैठक संपन्न झाली. त्यात राज्यभरातून अंदाजे ३० > लेखक/कवी/संशोधक उपस्तीत होते. आयुश मार्फत ६ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. > > (Link https://www.facebook.com/media/set/? > <https://www.facebook.com/media/set/?set=a.1237668342925567.1073741878.100000472403313&type=1&l=932c777f97> > set=a.1237668342925567.1073741878.100000472403313&type=1&l=932c777f97 > <https://www.facebook.com/media/set/?set=a.1237668342925567.1073741878.100000472403313&type=1&l=932c777f97> > > ) > > महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) यांच्या > स्थरावर आदिवासी बोली भाषा साहित्य प्रमाणीकरण समिती गठीत करण्यात आली आहे. > परिषदेने > २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा बोलणाऱ्या १६ > जिल्ह्यातील १० आदिवासी बोली भाषांची निवड करून त्या भाषांमध्ये "ओढ्याकाठी" > व "खेळच खेळ" या दोन शीर्षकांची निर्मिती करून अनुवाद केला आहे. हि दोन > शीर्षके १६ जिल्ह्यातील शाळांना पुरवली जाणार आहे. पुस्तक छपाई पूर्वी हे > साहित्य आदिवासी बोली भाषा प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करण्यासाठी समितीची > सभा ९/१२/२०१५ रोजी पुणे येथे अयॊजित करण्यात आहे. > > या समितीत आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी, शैला दिवे, राजू ठोकळ यांची सदस्य > म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या साठी आयुश तर्फे अभिनंदन आणि सुभेच्छा ! > > या समितीत नियुक्त केलेले सदस्य पुढील प्रमाणे. (19) > > सीताराम मंडाले, सचिन सातवी, शैला दिवे, राजू ठोकळ, अनुल भुजबळ, धनंजय भोपळे, > जयश्री गावित, जितेंद्र सुठे, देविदास हिंदोळे, अंकुश साबळे, सुभाष मेंगाळ, > लहू गांगड, वनमाला पवार, श्रीकृष्ण काकडे, सी के पाटील, ललिता भामरे, सुभाष > महाजन, रमजान तडवी, सुनील गायकवाड > > निवडलेल्या १० बोली भाषा : > > वारली,भिली,पावरी,मावची, निहाली,परधान,गोंडी,कोलामी, कोरकू , कातकरी > > > > आदिवासी समाजात असलेले पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक मुल्य विविध पद्धतीने > जतन करून प्रचार व प्रसार करण्यास आपण आयुश तर्फे गेली ९ वर्षे प्रयत्न करीत > अहोत. आपण पण आपल्या परिसरात असे प्रयत्न सुरु करावे अशी प्रामाणिक अपेक्षा > Lets do it together! > > आयुश । आदिवासी युवा शक्ती | www.adiyuva.in > > > > > On Tuesday, 7 July 2015 19:06:01 UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti > wrote: >> >> >> >> On Tuesday, July 7, 2015 at 1:26:26 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva >> shakti wrote: >>> >>> On 22 Jun 2015 09:08, "AYUSH | adivasi yuva shakti" <ay...@adiyuva.in> >>> wrote: >>> >>>> नमस्ते! दिनांक २० रोजी पुणे MSCERT येथे झालेल्या आदिवासी बोलीभाषा >>>> अभ्यासक्रम निर्मिती उपक्रम सादरीकरणबैठक संपन्न झाली. त्यात राज्यभरातून >>>> अंदाजे ३० लेखक/कवी/संशोधक उपस्तीत होते. आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी, >>>> संचिता >>>> सातवी, संपत ठाणकर, राजू ठोकळ, योगेश सापाटे, भास्कर भोसले उपस्तीत होते. >>>> सचिन >>>> सातवी यांनी आदिवासी समाज आणि शिक्षण पद्धती त्यातील समस्या आणि उपाय व शालेय >>>> अभ्यास क्रमात आदिवासी जनजीवन, आदिवासी संस्कृती मुल्य, पारंपारिक ज्ञान, >>>> रोजगाराभिमुख आधारित अभ्यासक्रम असावा या साठी यावर दिलेल्या वेळेत >>>> प्रेझेन्टेशन दिले. संपत ठाणकर यांनी आदिवासी चित्रकलेत असलेले विज्ञान आणि >>>> सामाजिक मुल्य याची आठवण करून दिली, वारली चित्रकलेचे सविस्तर टप्या टप्याने >>>> विस्तृत माहिती सोबत महत्व पटवून दिले. भास्कर भोसले यांनी पारधी बोली >>>> भाषेतील >>>> बाल भारती ला निवडलेली कविता वाचून पारधी भाषे कडे होणार्या दुर्लक्ष यावर >>>> लक्ष वेधले. MSCERT च्या माहिती नुसार सध्या त्यांनी निवडलेल्या १० बोली >>>> भाषावार (वारली,भिली,पावरी,मावची, निहाली,परधान,गोंडी,कोलामी, कोरकू , >>>> कातकरी) >>>> टप्या टप्प्याने काम केले जायील. त्या साठी निवडक लेखकांना पुणे येथे >>>> अभ्यासक्रम निर्मिती च्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पण या >>>> निमित्ताने प्रेझेन्टेशन मध्ये आलेले आदिवासी शिक्षण संबधी आलेले ठळक आणि >>>> महत्वाचे मुद्दे आपल्या माहिती साठी १) सध्याची शिक्षण पद्धती आदिवासींचे >>>> सावलंबीपण आणि समाजाची असलेली नाळ त्या वेगाने नष्ट होण्यास हातभार लावीत आहे >>>> २) आदिवासी मध्ये वाढत असलेली साक्षरतेचे प्रमाण त्याच प्रमाणात रोजगार >>>> मिळवून >>>> देवू शकले नाही. (२००३ पर्यंत फक्त ४% आणि २०१४ पर्यान्त फक्त १ % आदिवासी >>>> युवकांना नोकरी मिळाली) ३) सामाजिक नेतृत्वाची जडण घडण आणि आदिवासी समाजाचे >>>> प्रश्न सोडविण्य साठी चिकित्सक आणि अभ्यासू पाया घडवण्याच्या अभाव ४) वसतिगृह >>>> , शाळा,प्रवेश, विद्या वेतन, इत्यादी विविध मुलभूत सोयी सुविन्धांचा अभाव. ५) >>>> शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम ६) आदिवासी संस्कृतीची >>>> ओळख नसलेल्या शिक्षका मुळे होणारे दूरगामी परिणाम ७) सांस्कृतिक ओळख आणि >>>> पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी घातक उदासीनता आणि त्या बद्दल न्यूनगंड तयार >>>> करणारी पद्धती ८) शिक्षण आणि स्वयंरोजगार किवा रोजगारा साठी लागणारी कौशल्य >>>> यांची सांगड घालण्याची अवशक्यत ९) आदिवासी विद्यार्थ्यातील सुप्त गुण हेरून >>>> ते >>>> वृद्धिंगत करून प्रोत्साहन देणे १०) स्थानिक नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करून >>>> सस्टेनेबल विकास करून आदिवासी समाज सुरक्षित करण्याचा पाया आणि नेतृत्व तयार >>>> करणे इत्यादी विविध विषयावर आदिवासी म्हणून सविस्तर विचार मांडले. त्या >>>> निमित्ताने शिक्षण पद्धतीत विविध पूरक असे बदल करून आदिवासी समाजाचे >>>> अस्तित्व, >>>> अस्मिता, स्वालंबी पण, सांस्कृतिक ओळख सामाजिक एकोपा आपण तयार करू शकतो या >>>> दृष्टीने साशाकीय आणि बिगर शाशकीय पातळीवर सगळ्यांनी एकत्र येवून पर्यंत >>>> करण्याची गरज आहे. Lets do it together! आपल्या माहिती साठी : दिनांक २२ रोजी >>>> पुणे येथे होणारया राज्य स्थरीय आदिवासी परिषदे मध्ये सहभागी होतो आहोत. >>>> AYUSH >>>> | adivasi yuva shakti | www.adiyuva.in >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> -- >>>> Learn More about AYUSH online at : >>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>> --- >>>> You received this message because you are subscribed to the Google >>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>>> To view this discussion on the web visit >>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91790798-3cf0-4e5b-96ed-684817181b56%40googlegroups.com >>>> >>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91790798-3cf0-4e5b-96ed-684817181b56%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>> . >>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>> >>> -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/102bfb25-eb80-44d2-b9a9-1a8892a7707f%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.