अपने अधिकार के बारे में सोचिए, अपने आस्तित्व के बारे में, अपनी आदिवासियत के 
बारे
अपने जल, जंगल, जमीन के बारे भी सोचिए
अपने संविधानिक अधिकार
अपनी संस्कृति-सभ्यता
अपनी राजनीतिक वर्चस्व के बारे में सोचिए, 
लेकिन भाजपा, कांग्रेस एवं गैर आदिवासी पार्टियों से अलग होकर सोचिए
अपने समाज के आदिवासी नेतृत्व के बारे में सोचिए
सिस्टम में भागीदारी के बारे में सोचिए
देश के प्राईवेट-सरकारी सभी सिस्टम में भागीदारी
आदिवासियों के खानों से लूटते खनिजों के बारे में सोचिए
कटते जंगल, विस्थापित होते-मरते अपनी नस्लों के बारे में सोचिए

सोचिए, जल्दी सोचिए,
वर्ना समय बहुत जल्द निकल रहा है

मांगने से भीख मिलती है
अधिकारों के लिए लड़ना पड़ता है
एकजुट होना पड़ता है

मिलकर सोचिए, एकसाथ सोचिए
और मिलकर एकसाथ एक्शन भी लिजिए

याद रहे
20 मार्च 2016 को कुछ करने के लिए एकजुट होना है।

राजन कुमार 
जय आदिवासी युवा शक्ति 



On Sunday, February 14, 2016 at 10:40:03 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
> || आयुश । आदिवासी युवा शक्ती – उपक्रम माहिती : १४ फेब्रुवारी २०१६ ||
>
>  
>
> आज दिनांक १४/२/२०१६ रोजी आयुश तर्फे सचिन सातवी, आदिवासी रेसर्जन्स तर्फे 
> आकाश पोयाम, गोंडवाना तर्फे चंद्रेश मेरावी यांच्यात हैदराबाद येथील आदिवासी 
> संग्रहालय येथे ३ तास विविध विषयावर चर्चा झाली. आदिवासी समाजा समोरील आव्हाने, 
> चळवळ, युवकांची भूमिका, विद्यार्थी चळवळ, जल जंगल जमिनी संदर्भातील 
> संवेदनशील प्रश्न, संशोधन, बौद्धिक संपदा, रोजगार अशा विविध प्रश्नावर 
> विचारांची देवाण घेवाण झाली. 
>
>  
>
> हैदराबाद मधील वेग वेगळ्या युनिवर्सिटी मध्ये देश भरतील आदिवासी शिक्षणा साठी 
> येत असतात. आदिवासी चळवळ आणि समजा साठीची युवकांची भूमिका या बद्दल ची 
> जागरूकता आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या साठी महिन्यातून एक दिवस 
> सगळ्यांनी एकत्र येवून या विविध विषयावर चर्चा व्हावी या साठी सुरवात करणार 
> अहोत. ओस्मानिया युनिवर्सिटी मधून याची सुरवात करण्याची कल्पना आहे . लवकरच 
> अधिक माहिती कळवली जाईल. 
>
>  
>
> माहिती साठी - आकाश पोयाम यांचा संशोधन पेपर चे पुढच्या महिन्यात "आदिवासींची 
> बौद्धिक संपादा आणि सध्याची आव्हाने" या विषयावर हैदराबाद विश्वविद्यालयात 
> प्रेझेन्टेशन होणार आहे. 
>
>  
>
> प्रत्येक पातळीवर आदिवासी हित जपानार्यांचा दबाव गट आणि सोबत नियोजनबद्ध 
> सुसूत्र देशभरातील आदिवासींचे जाळे मजबूत करण्याची गरज असल्याची आणि त्या 
> दिशेने प्रयत्न करण्याची आवशकता असल्याची गरज आहे . 
>
> देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबई, लागून असलेला महाराष्ट्रात 
> सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हा (विभाजन पूर्वी). शिक्षणा 
> साठी, नोकरी साठी, उद्योग व्यवसाया साठी येथे पण राज्य भारती आणि देश भरातील 
> आदिवासी आहेत. येथे पण आपण प्रयत्न करू शकतो का ? 
>
> आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि सकारात्मक उपाययोजना या संदर्भात आदिवासी 
> समाजाच्या विविध विषयावर रचनात्मक चर्चा करण्या साठी आपण महिन्यातून एक दिवस 
> देऊ शकाल का ? 
>
>  
>
> नियोजन आणि संबधित उपक्रमा साठी वेळ/सहकार्य/जबाबदारी/सहभाग/स्वयंसेवक नोंदणी 
> साठी “Join Adivasi Think Tank - Mumbai” हा निरोप या 09246 361 249 क्रमांकावर 
> पाठवावा. Lets do it together
>
>  
>
> असेच प्रयत्न आपण अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या 
> ठिकाणी करूया. या साठी इच्छुकांनी आपले नाव, आणि चर्चा चालू करण्याच्या 
> ठिकाणाचे नाव पाठवावे.
>
>  
>
> (या विषयावर चर्चा करण्या साठी २१/२/२०१६ रोजी मुंबई मध्ये लहानसे गेट 
> टुगेदर ठेवूया का ?)
>
> आपल्या माहिती साठी
>
>  
>
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
>
> www.adiyuva.in 
>
>  
>
>
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/52690c1a-fd8c-4024-a1c4-f30377af98b9%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to