!!! खऱ्या आदिवासींचा भव्य मोर्चा !!!
       -----६ एप्रिल २०१६-----
         मुंबई आझाद मैदान🚩
      वेळ -सकाळी १० वाजता

सर्व आदिवासी जमातीतील माता भगिनी बांधव यांना सविनय जय आदिवासी...👏🏻
सर्व समाजकार्यकर्त्यांना विंनती करण्यात येत आहे की आझाद मैदान आंदोलनाची 
तयारी जवळजवळ पुर्ण होत आलेली आहे.तरीही अजुन अपेक्षित जाहीरात होणे गरजेचे 
आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित...

१)प्रत्येकाने आपआपल्या गावात /शहरात/ विभागात,मिटींगा आयोजित 
कराव्यात(सांयकाळी किंवा वेळेनुसार)आंदोलनाचे महत्व पटवुन देवुन ६ तारखेला 
सुट्टी टाकुन सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.
२)निधीची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने आपआपले आर्थिक योगदान देवुन इतरांकडुन 
निधी संकलीत करावा ही विनंती.
३)आपआपल्या विभागात स्वत:चे सौजन्य टाकुन दर्शनी जागी आंदोलनात सहभागी 
होण्यासाठी ४*६ चे banner स्वखर्चाने लावुन जाहीरात करावी.
४)बॅनरवर आदिवासी क्रांतिकारक महानायक यांच्या प्रतिमा असाव्यात. जेणे करून 
एकात्मतेची भावना समाजात रुजेल .
५)आपआपल्या भागातुन जे आंदोलक येनार आहेत त्यांची list तयार करुन स्वत:जवळ 
ठेवावी.तसेच मोर्चाचा खिश्याला लावायचा बिल्ला(कागदी)तयार करुन निघताना 
आंदोलकांना वाटावा जेनेकरुन प्रवासात अडचन येनार नाही
६)आपआपल्या ग्रुपवरती लक्श ठेवुन  आंदोलनात सुसुञता व शांतता ठेवन्यास मदत 
करावी.
७) आझाद मैदान परीसरात आल्यावर स्वय:सेवकांना मदत करावी जेणेकरुन गडबडगोंधळ 
होनार नाही.
८)आपआपल्या घरी,नातेवाईकांत जास्तितजास्त जाहीरात करुन हे आंदोलन जास्तितजास्त 
लोकांचं होईल याबाबत काळजी घ्यावी.
९) हे आंदोलन सर्व सामाजीक संघटनांनी आयोजीत केलं आहे येथे कोणत्याही पक्शाचा 
संबध नाही ह्याची जाणीब येनार्यानी असु द्यावी.
१०)आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकाने सरकारला दाखवुन द्यायचं आहे की आम्ही 
सुध्दा संघटीत आहोत त्यासाठी आम्हाला आंदोलनादरम्यान शिस्तबध्दता राखावी लागेल.
११)सहभागी संघटनांनी येताना आपआपले दोन कोरे letterhead आणुन जमा करावे 
(टेबलला)जेणेकरुन निवेदन(मुख्यमंञी व मुख्यसचिव) यांना वेगवेगळ्या संघटनांची 
निवेदने bulk मध्ये देता येतील व दबाव वाढेल,सुसुञता येईल.
१२) हे आंदोलन राज्यस्तरीय आहे किनवट,पालघर सारखे हे पन भव्यच झाले पाहीजे तरच 
सरकारवर आमचा दबाब पडेल व आदिवासींची दखल घेतली जाईल म्हणुन आम्हाला पुर्ण 
ताकतीने हे आंदोलन यशस्वी करायचे आहे हे ध्यानात असावे.
१३)हे आंदोलन आपण सर्वच जन करत आहोत त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने व 
ताकतीनेच हे पुर्णत्वाला न्यायचे आहे ह्याची जानीव असु द्यावी.
१४)ऊन्हाचा सिझन असल्यामुळे डोक्यावर टोप्या,टॉवेल वगैरे असावे ह्याबाबत काळजी 
घ्यावी ही विंनती
 
हे आंदोलन म्हणजे आदिवासींच्या अस्मितेचा,अस्तित्वाचा,संघटन क्षमतेचा व मुलभुत 
अधिकारांचा प्रश्न आहे म्हणुन प्रत्येकाने जोरदारपने प्रयत्न करुन आदिवासींची 
ताकत दाखवावी.

वैयक्तिक नावासाठी,मानपानासाठी कृपया अडुन राहु नये ही विनंती.
आयोजक आपण सगळेच आहोत ह्याची जाणीव असु द्यावी.

जय सेवा,जोहार,जय बिरसा,जय आदिवासी,जय राघोजी,आपकी जय हो.
                  ♦ आयोजक ♦  
         ||आदिवासी संघर्ष कृती समिती||

On Tuesday, March 22, 2016 at 9:37:40 PM UTC+5:30, dineshbhoir300 wrote:
>
> 🙏🏽🌿🌿
> चलो असाणे 
> चलो असाणे 
> ता.आंबेगाव,जि.पुणे.
> 〰〰〰〰〰〰
> आदिवासी संस्कृति संवर्धन मेळावा
> दि.27 मार्च,2016
> 🙏🏽🌿🌿
> 〰〰〰〰〰〰
> तोच आदि-पुरुष वंदावा,
> सोबत घेवुनि बांधवा.
> संस्कृति संवर्धनासाठी
> चाले 'असाणे' गावा..|
>
> __🔴खास आकर्षणे🔴
> 🔵विविध जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अतिथिंचा परिचय/स्वागत/सत्कार,
> 🔵असाणे गाव परिसर-बाइक/वाहन रैली आयोजन,
> 🔵आदिवासी संस्कृति जतन-संवर्धनासंबंधि विचार पर्वणी,
> 🔵आदिवासी संस्कृतीतील विविध नृत्य प्रत्यक्षिके,
> 🔵लेझीम,ढोल,कांबड,भलर,धांगडी,पावरा नृत्यविष्कार सादरीकरण,
> 🔵आदिवासी कला,आदिवासी नृत्य,आदिवासी गीते यांचे सादरीकरण,
> 🔵आदिवासी देवदेवता/निसर्गदेवता/आदिवासी क्रांतिकारक व महापुरुषांचे ओळख/पूजन,
> 🔵कलाकारांचे अतुलनीय कलाविष्कार सादरीकरण,
> 🔵आदिवासींनी पुर्वापार जतन केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन,
> 🔵आदिवासी वारली चित्रांचे भव्य प्रदर्शन,
> 🔵नवोदित कवि/लेखक/विचारवंत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन,
> 🔵आदिवासी लेखकांचे पुस्तक व काव्यग्रंथ स्टॉल/दालन,
> 🔵आदिवासी विचारवंतांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन,
> 🔵स्नेहभोजन/प्रितिभोजन.
>
> 🌿आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे,
> 🌿आपल्यामुळेच मेळाव्याला शोभा आहे,
> 🌿संस्कृति जतन-संवर्धन काळाची गरज,
> 🌿राघोजी-बिरसाला स्वतःत उतरवायचे आहे.
>
> 🔴आयोजक_
> आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र).
> आदिवासी क्रांती संघटना, आंबेगाव.
> 〰〰〰〰〰〰
>
> -दिनेश भोईर🙏🏽🌿🌿
> 9860396300
> वाडा,जि.पालघर.
>
> AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in> wrote:
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> On Saturday, March 19, 2016 at 11:41:30 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad 
> wrote:
>>
>> [image: Inline image 1]
>>
>> [image: Inline image 2]
>>
>> On Sat, Mar 19, 2016 at 11:38 PM, AYUSH | adivasi yuva shakti <
>> ay...@adiyuva.in> wrote:
>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>> -- 
>>> Learn More about AYUSH online at : 
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> --- 
>>> You received this message because you are subscribed to the Google 
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send 
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit 
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf82dce-6683-4efe-a920-00d8e311aa90%40googlegroups.com
>>>  
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf82dce-6683-4efe-a920-00d8e311aa90%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>
>>
>>
>> -- 
>>
>> http://www.adivasiektaparishad.org/
>>
> -- 
> Learn More about AYUSH online at : 
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> --- 
> You received this message because you are subscribed to the Google Groups 
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit 
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7bcd3553-e08e-4f7c-b646-184456076793%40googlegroups.com
>  
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7bcd3553-e08e-4f7c-b646-184456076793%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f8702ca7-7f64-4bed-851d-aeea1e30bc28%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to