Wish you all the best .....Salute to your devotion and unstoppable efforts ....Annabhau Shelke
2016-06-08 22:05 GMT+05:30 Warli Painting <i...@warli.in>: > || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || पर्यावरण जतन आणि मानवी > मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना > आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित > प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल > जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून > सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया. त्या साठी वेग > वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम > यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या > माहिती साठी 1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - > "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती > बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली > चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, > आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, > शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन > मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद > गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. २) वारली > चित्र विक्री साठी करार चर्चा : - चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे > साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि > संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या > दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी > येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी > तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र > वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे. - दिल्ली येथील नवरंग > क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा > चालू आहेत - आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध > कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, > इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, > इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स > विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी > कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी > उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान > चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! ३) वारली चित्र संस्कृती आणि > परंपरा या विषयी चर्चा : - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या > अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून > प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले > आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला, > आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार > यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड, > शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली) - महाराष्ट्रातील > आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला , > संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस > इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी > श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी > येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी > येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच > संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची > आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित > करण्यात आली. ४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वनश्या दा भूजड > यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी, > बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या > कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने > वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत > स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. ५) > कलाकृती विक्री : - चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी > चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील > चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५० > नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड > यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ > यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत. - मुंबई येथील मेहता परिवाराला वारली > चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे. > संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट > देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा पुयोग > करून व्यापकता वाढवण्या साठी उपयोगात येयील - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण > संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात > असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" > या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित > नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. ६) सहकार्य आणि सहभाग > : सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने > सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, > इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक > छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात. ७) इत्तर > : - MSG २ या वादग्रस्त चित्रपट निर्मात्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध > कायद्या अंतर्गत कारवाही व्हावी या साठी दिलेल्या निवेदन संदर्भात SP पालघर > यांनी SDPO डहाणू यांची भेट घेण्या साठी आयुश तर्फे सचिन सातवी यांनी > त्यांच्या कार्यालयाला दिनांक २ जून रोजी भेट घेतली. त्यांच्या कार्यक्षेत्रात > हि घटना येत नसल्यामुळे एकंदरीत गोंधळाचे वातावरण झाले होते. त्यांनी > त्यांच्या पातळीवरून जमेल सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले # > वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : > https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli आयुश च्या विविध > उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी > होवू शकता आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून > सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन > मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच > आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून > पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ > समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी > योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it > together! AYUSHonline team www.adiyuva.in | www.warli.in Warli Painting > is registered geographical Indication, Its Traditional knowledge and > cultural Intellectual of Adivasi community! Aim of our Initiative through > Warli Painting माती : Land – Preserve our Cultural Intellectual & > Traditional Knowledge पानी : Water – Earn competitiveness by Skill > Development and promote Traditional knowledge through New technology चावूल: > Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its > sustainable economy by employment generation > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvbt4pG6RRNHACRg4axtCoO6D2h2NZcJWeOV%3D69WsehLg%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvbt4pG6RRNHACRg4axtCoO6D2h2NZcJWeOV%3D69WsehLg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBDB_tXMvOsQp%2Bmxba5QqdXa1319u-pcyU8RZGJ7h%2Btkhg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.