आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७



*१) कार्यशाळा* :

बौद्धिक संपदा कायदा, भौगोलिक उपदर्शनी या संदर्भात मार्गदर्शनासाठी बौद्धिक
संपदा कार्यालय तर्फे लवकरच एक कार्यशाळा घेतली जाणार आहे



*२) उद्योग आधार नोंदणी* :

आयुश चे उद्योग आधार नोंदणी पूर्ण झाले आहे



*३) हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद नोंदणी* :

सभासद नोंदणी पूर्ण झाली आहे



*४) आदिवासी कलाकार गट बांधणी विनंती* :

आपल्या पाड्यावर/गावात आणि शेजारील कलाकार एकत्रित येऊन गट बांधणीसाठी
प्रोत्साहन द्यावे



*५) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या कडून आर्थिक सहकार्य प्राप्त :

नेदरल्यंड कंपनी तर्फे नोंदणी केलेल्या ट्रेडमार्क विरोध आयुश तर्फे कायदेशीर
आक्षेप नोंदविला आहे या साठी आर्थिक सहकार्य प्राप्त झाले आहे



*६) स्वयंसेवक पाहिजेत*

आदिवासी चित्र संस्कृती जतन हेतू, विविध उपक्रमासाठी स्वयंसेवक पाहिजेत.
आपल्या पैकी पुढील उपक्रमासाठी वेळ देऊ शकणाऱ्यांनी ९२४६ ३६१ २४९ या नंबर वर "Adi
Support" हा मेसेज पाठवावा

  - छायाचित्रकार (स्टील फोटोग्राफी )

  - छायाचित्रकार (मुलाखत / डेमो व्हिडीओ)

  - लिखाण (ऑडिओ - टाईप)

  - भाषांतर (आदिवासी - मराठी - हिंदी - इंग्लिश)

  - ग्राफिक्स डिझाईन

  - व्हिडीओ एडिटिंग / मिक्सिंग

  - या उपक्रमात इत्तर सहकार्य



आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | www.warli.in | 0 9246 361 249

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsr4b%2Btxi1yPp47Zdzr5gH7-Dr-8-8%3DwnNJmk%2Bj8AS-AQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to