|| *कलावस्तू संकलन* : नमुना संग्रह निर्मिती ||

*चित्र, लाकडाच्या / गवताच्या / बांबूच्या / मातीच्या / कापडाच्या / जूट च्या
वस्तू, पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळणी, डेकोरेशन वस्तू,* इत्यादी निर्मिती
करणारे आपण किंवा आपल्या संपर्कातील/गावातील कलाकारांना त्वरित तयार कलाकृती
खंबाळे आयुश कला केंद्रात जमा करण्यास सुचवावे.

_क्वालिटी आणि मूल्य तपासून, अपेक्षित दर खात्यावर जमा करण्यात येईल. अधिक
माहितीसाठी समन्वयकांशी संपर्क करावा_

__________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
केंद्र: https://g.page/Warlipaintingkhambale

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0pEd6RB8ZyHbyzcZHt%2BmUzR1gPdmXChsFh6KPV_9oSoA%40mail.gmail.com.

Reply via email to