Nice On Tue, Nov 26, 2019, 4:52 PM AYUSH | adivasi yuva shakti <adiy...@gmail.com> wrote:
> || *वारली चित्रकला उपक्रम माहिती* : २६/११/१९ || > > *१) आंतराष्ट्रीय पातळी प्रदर्शन सहभाग :* > ग्लोबल एक्सझिबिशन ऑन सर्व्हिसेस (GES २०१९) या नामांकित प्रदर्शनात बंगळुरू > येथे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे देशभरातील नामांकित नोंदणीकृत > भौगोलिक उपदर्शनींना (GI) संधी मिळत आहे. महाराष्ट्रातून वारली चित्रकला > भौगोलिक उपदर्शनी साठी आयुश तर्फे बंडू दा वडाली सहभागी झाले आहेत ( _पहला > इवान परवास_ 😊). २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे. अधिक > माहितीसाठी https://www.gesindia.in या प्रदर्शनाचा अनुभव, नामांकित कंपनी > संपर्क, इत्यादी आदिवासी कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे आहे. > > _या निमित्ताने वारली चित्रकला हि समाजाची बौद्धिक संपदा आहे आणि आदिवासी > अर्थव्यवस्था सशक्त करण्यास हातभार लावण्यासाठी पर्याय ठरू शकते या विषयी > जागरूकता करण्यास हातभार लागेल._ > > *२) आदिवासी कलाकृती विक्री केंद्र :* > आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने डहाणू येथे आदिवासी कलाकृती विक्री > केंद्र उभारत आहोत. जेणेकरून ऑनलाईन सोबत ऑफलाईन विक्री केंद्रामुळे आदिवासी > कलाकृतींना बाजारपेठ आणि व्हिजिबिलिटी मिळुन पर्यटक, व्हिजिटर्स इत्यादींना > आदिवासी कलाकृती मिळण्याचे सहज ठिकाण उपलब्ध होईल. विकेंड ला दाहाणूत येणाऱ्या > पर्यटकांसाठी विशेष उपयोगी ठरू शकते. या लिंक ने गुगल वर रिव्हिव्ह करून > लिस्टिंग वाढविण्यास हातभार लावावा > https://g.page/warli-world/review?gm > > > _आदिवासी समाजात असलेल्या या बौद्धिक संपदा आणि पारंपरिक ज्ञानाच्या आधाराने > आर्थिक स्वावलंबनासाठी हातभार लावूया आणि सांस्कृतिक ओळख टिकवूया._ > Lets do it together, जोहार! > > _____________________________________ > आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम > केंद्र: https://g.page/Warlipaintingkhambale > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/291a3e28-5553-4be8-9665-691574c6b6f1%40googlegroups.com > . > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGwFEc-P-rf3aAkn2iY3CBvm98b_tKM1n2WC-5ZyaSAq6CCAgw%40mail.gmail.com.