|| आदिकला : *पारंपरिक नृत्य जतन उपक्रम* ||

_पारंपरिक ज्ञान आणि विविध आदिवासी कला यांचे जतन व्हावे यासाठी एक प्रायोगिक
प्रयत्न करीत आहोत. आदिवासी नृत्यांचे व्हीडिओ माहितीपट माध्यमातून नवीन पिढी
साठी आणत आहोत ._

या साठी *आपल्या संपर्कात/परिचयात/माहितीत असलेल्या अनुभवी, माहितीगार, वाद्य
बनवणारे, नृत्य गट यांचे संपर्क माहिती* येथे क्लिक करून
https://wa.me/919168980914 मेसेज ने पाठवावे.
(१०/१२/२०१९ पर्यंत आलेल्या माहितीवरून काही निवडक गटांचे चित्रीकरण करण्यात
येईल)

सध्या पालघर जिल्ह्यातील काही निवडक नृत्य प्रकारा ने सुरवात करत आहोत.
*नृत्य* : तारपा, धुमस्या, टिपरी, गौरी, कामड, ढोल, इत्यादी

चलो आपला सांस्कृतिक वारसा जतन करूया, आपली सांस्कृतिक ओळख टिकवूया, let's do
it together!
जल जंगल जमीन जीव ..... जोहार !

____________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | g.page/adiyuva

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T079ZirRjK_cvR0EF71i%2BC4aJET38EjW2%2BM4%3Dd2Yhw%2B9g%40mail.gmail.com.

Reply via email to