|| जोड व्यवसाय : *वनोपज संकलन उपक्रम* ||

_वनोपज संकलन आणि प्रक्रिया माध्यमातून आदिवासी इको सिस्टम ला हातभार
लावण्यासाठी प्रयत्न करूया._

आपल्या पैकी किंवा संपर्कातील जे कुणी *सुकलेल्या बिया, फळे, फुले, वनौषधी
संकलन करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कळवावे.* ट्रायफेड तर्फे ठरलेली किमतीत
खरेदी करण्यात येते, *बचत गटाच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी नोंदणी
करावे.* https://forms.gle/DkTMDA19oxtFkdnH6

प्रायोगिक तत्वावर *पालघर जिल्ह्यातून निवडक २० गटांना सोबत घेऊन उपक्रम
राबविण्यात येईल.* फीडबॅक नुसार व्यापकता वाढविली जाईल.
Lets do it together! जल जंगल जमीन जीव. जोहार !
________________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | स्ववलंबन | आदिवासीत्व

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1KJ76ymTfpdDU%2BgQQ66hOTBa8ExQ1aouuWwEQ%3DmSjpvA%40mail.gmail.com.

Reply via email to