Best wishes on the occasion of the Declaration on Indigenous peoples RIGHTS
(UNDRIP) to all genuine indigeneous people.


On Sun, 13 Sep 2020 at 00:44, AYUSH main <ay...@adiyuva.in> wrote:

> *संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी अधिकार जाहिरनामा*
>
> (United Nation Declaration on the Rights of Indigenous Peoples - UNDRIP)
>
> 9ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघा ने
> 1993 ला घेतला आहे. *13 सप्टेंबर 2007 रोजी “अदिवासी अधिकार जहिरनामा"
> यूनोच्या आमसभेत मंजुर झाला आहे.* 9ऑगस्ट 2020 रोजी अधिकार जाहिरनाम्यास 13
> वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु सरकार आदिवासी दिवस व अधिकार जहिरनामा या बाबतीत
> उदासीन दिसून येत आहे. आजही अदिवासी समाज आपल्या अधिकारापासुन वंचित केला जात
> आहे व उपेक्षितांचे जीवन जगत आहे. अज्ञानामुळे त्यांना अन्याय, अत्याचार सहन
> करावा लागत आहे. आदिवासीवर होणारे जुलुम व दडपशाही याविरुध्द अखेरचा उपाय
> म्हणून त्यांना बंड करणे भाग पडू नये यासाठी *घोषणा पत्रातील खालील तरतुदींचे
> काटेकोर पालन करणे हे राज्याचे दायित्व आहे हि जाणीव सरकारला करुण देण्याची
> जबाबदरी सुशिक्षित आदिवासींनी/संघटनानी पार पाडावी.*
> .....................................................................
> ❶. राज्य आदिवासीं लोकांचा *इतिहास, भाषा, मौखिक परंपरा तत्वज्ञान, लेखन
> प्रणाली व साहित्य संरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करील. राजकीय, कायदेशीर
> आणि शासकीय कार्यवाही योग्य सुविधामर्फ़त ऐकण्यासाठी व समजून घेण्यासाठी* राज्य
> प्रभावी उपाय केल्याची खात्री करेल. [अनुच्छेद 13(2)]
>
> ❷. राज्य सरकारी मालकीच्या प्रसारमाध्यमांमध्ये *आदिवासी लोकांच्या संस्कृतीक
> विविधतेचे सर्वोतोपरी प्रतिबिंब दिसेल यासाठी प्रभावी उपाय करेल. तसेच खाजगी
> प्रसार माध्यमांना मूळ निवासींच्या सांस्कृतिक विविधतेचे सर्व प्रकारे प्रचार
> करण्यासाठी प्रोत्साहन देईल* [अनुच्छेद 16(2)]
>
> ❸. राज्य, ज्या कायद्यामुळे किंवा प्रशासनिक निर्णयाद्वारे *आदिवासी
> व्यक्तींवर परिणाम होतो, ते लागू करण्यापूर्वी, संबधीत आदिवासी प्रतिनिधी
> संस्थांसी विचार विनिमय करून लेखी सहमति घेईल.* [अनुच्छेद 19]
>
> ❹. राज्य, आदिवासी व्यक्तिच्या परंपरागत मालकीच्या, कबज़्यातील किंवा कसत
> असलेल्या व नियंत्रनातील जमिनींना, भू-भागांना व संसाधनाना कायदेशीर मान्यता व
> संरक्षण देईल. अशा प्रकारचे सरक्षण, मान्यता देताना राज्य संबधित *आदिवासी
> लोकांचे रितीरिवाज, परंपरा व जमीनपटा पद्धतीचा सन्मानपूर्वक विचार करील.*
> [अनुच्छेद 26(3)]
>
> ❺. या घोषणा पत्रातील *अधिकाराना मान्यता देण्यासाठी व त्या अधिकाराचा
> सुरक्षितपणे प्रयोग करण्यासाठी राज्य आदिवासी लोकांच्या सहमतीने प्रभावी उपाय
> करील.* [अनुच्छेद 31(2)]
>
> ❻. कोणत्याही प्रकल्पामुळें विशेतः *खनिजे, जल व इतर संसाधने या संबधी विकास
> , उपभोग किंवा वापर करताना आदिवसिंच्या जमिनी, भू भाग आणि संसाधने यावर परिणाम
> होत असेल तर प्रकल्पाला मंजुरी देण्यापुर्वी आदिवासी लोकांची स्वतंत्र व सूचित
> सहमती* प्राप्त करण्यासाठी त्याच्या प्रातिनिधिक संस्थाशी राज्य विचार विनिनाय
> व सहकार्य करेल. [अनुछेद 32(2)]
>
> ❼. या घोषनापत्रातील *अधिकाराचा उपयोग करण्याच्या उद्देशाने आदिवासिना
> राज्याकडून आर्थिक तसेच तांत्रिक सहायता घेण्याचा अधिकार आहे.* [अनुच्छेद 39]
> ..................................................................
> सयुंक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी अधिकार जाहीरनामा (UNDRIP) बद्दल सविस्तर
> माहिती प्रिंट काढून, गावात शेयर करावे -
> I. हिंदी/इंग्रजी भाषेत (PDF, 65 Pages) : https://goo.gl/P7XPz2
> II. *मराठी भाषेत* (PDF, 4 Pages) : https://goo.gl/8rfSJW
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T013-5Hox8AuB%3Dw4%3DN7GjWFdEci2YOuvqitQrT6SX%3DW4g%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T013-5Hox8AuB%3Dw4%3DN7GjWFdEci2YOuvqitQrT6SX%3DW4g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>


-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2SaVRxjN%3DkaJ6U2LF5kRXi7Ebz%2BNHnT_j73Qxr9ghLz9Q%40mail.gmail.com.

Reply via email to