|| मिनी प्रदर्शन+प्रमाणपत्र वितरण : @जव्हार ||

आयुश & टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
जव्हार आणि विक्रमगड तालुकासाठी १ वर्षासाठी प्रायोगिक महिला सशक्तीकरण
उपक्रमात सहभागी होऊन ७५ जणांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या
पूर्ण केले त्यांनी बनविलेल्या कालावस्तूंचे मिनी प्रदर्शन आणि प्रमाणपत्र
वितरण कार्यक्रम. कोवीड संदर्भातील नियम पाळून सहभागींना प्रोत्साहन देण्यास
उपस्थित राहावे हि विनंती. 🙏 तसेच आयुश क्लस्टर कलाकारांनी बनविलेल्या वस्तू
विक्रीसाठी उपलब्ध असतील.🏷️

▪️ ठिकाण : सभागृह, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, जव्हार, पंचायत
समितीच्या पाठीमागे, नाशिक रोड, जव्हार.
▪️ दिवस, वेळ : ३० सप्टेंबर, १०:३० ते २:००

▪️ समन्वयक : सुरेंद्र वसावले (77680 42403), अजय बीज (93255 43270), पूनम
चौरे, स्वप्निल दिवे, सुचिता कामडी, बबिता वरठा, नरेश भगत

💡टाटा वेबसाईट वर उपक्रमाची माहिती :
https://www.tatapower.com/media/PressReleaseDetails/1804/tata-powers-saheliworld-org-launches-warli-art-collection-to-revive-the-ancient-art-form-by-artisans-of-jawahar

आदिवासी स्वावलंबसाठी रचनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी समाज,
स्वयंसेवक, खाजगी CSR, शासकीय योजना या माध्यमातून सामाजिक उद्यमीता उभारून
हातभार लावूया. Lets do it togther! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार!
__________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
समाज+स्वयंसेवक+CSR+शासकीय योजना

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2GQR21SUJsJpBZqSDdj%3DqP0PqJEnOLAgTHUSPVF51niQ%40mail.gmail.com.

Reply via email to