|| माहितीसाठी: *आयुश स्टॉल ला भेट द्यावी* ||
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयोजित २३ ते २७ मार्च २०२२ *राज्यस्थरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात* "आदिवासी हस्तकला प्रदर्शनात" सगळ्या कलाकारांच्या कलावस्तू एकत्रित पद्धतीने आयुश च्या स्टॉल वर उपलब्ध आहेत. *भेट/खरेदी/फीडबॅक देऊन प्रोत्साहन द्यावे.* ठिकाण https://goo.gl/maps/uupCwXMLbHLnowyUA (वेळ १० ते ८) ▪️ *स्टॉल क्र : १८* (सुभाष दा वनगा) कॅनवास पेंटिंग, ज्यूट बॅग/फाईल/फोल्डर, पर्सेस ▪️ *स्टॉल क्र. १९* (किरण दा घाटाळ, रवींद्र दा सावर) लाकूड/बांबू/देवदार/MDF च्या कलावस्तू, किचेन, खेळणी, पपेट, इ ▪️ *स्टॉल क्र. २०* (नरेश दा भगत) साड्या, टी शर्ट, कुर्ती, मास्क, ओढणी, रुमाल, इ ........................................................ भेटवस्तूंसाठी आदिवासी मोटिव्ह कलावस्तू पर्यायातून *सांस्कृतिक मूल्य जतन सोबत आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम सशक्त करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार _________________________________ *आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम* [समाज + स्वयंसेवक + CSR + योजना] www.facebook.com/groups/adivasi -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T33%2BztJt6wiyHnOgy3MDzANfGy5_zW62a_gwc9Bo-fzeQ%40mail.gmail.com.