|| *आपला फीडबॅक खूप महत्वाचा आहे* ||
_*आपल्या सहभाग/अनुभव/निरीक्षण प्रमाणे फीडबॅक नोंदवावा* (Any 1), त्यानुसार आयुश उपक्रम नियोजन/सुधारणेला हातभार लावणे सोप्पे होईल._ Let’s do it together! ▪️ *उपक्रमात सहभागी झाले असल्यास*: समाजोपयोगी/प्रभावी आहेत? https://forms.gle/vPH1F7n3YoyEM5iq5 ▪️ *प्रोडक्ट खरेदी केली असल्यास* : अपेक्षित कलावस्तू गुणवत्ता? https://forms.gle/3R4BVSMnmdrPcPNd6 ▪️ *आयुश च्या कार्याचे मुल्यमापन* : समाजाला अपेक्षित काम होतेय? www.how.adiyuva.in ...................................................... आदिवासीत्व जतन करत स्वावलंबनाला हातभार लागावा या उद्देशाने गेली १५ वर्ष प्रायोगिक प्रयत्न सुरु आहेत. *आजहि त्याच ऊर्जेने रोज काही नवीन शिकून आपले काम अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.* या उपक्रमात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष असंख्य जणांचे सहभाग/सहकार्य/मार्गदर्शन आहे, त्या सगळ्यांना मानाचा जोहार! 🙏🏻 _______________________________ [सूचना: *आयुश चे काही चुकत / कमी पडत असल्यास किंवा उपक्रम आणखीन प्रभावी करण्यासाठी सर्व सूचनांचे स्वागत आहे*]💡 -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0fk%3DREs4WgEvLgU22G0ULK84aHFmJ9xjzbYXS_ZLjoeQ%40mail.gmail.com.