|| *मैं भी भारत* टिम @पालघर, महाराष्ट्र ||
_"मैं भी भारत - The Adivasi Question" हा देशभरातील आदिवासी विषयावर बातम्या/लेख/अभ्यास/संशोधन प्रसारासाठी अतिशय महत्त्वाचा प्लाटफाॅर्म आहे._ त्यांची टिम बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली आहे, पालघर जिल्हा दौऱ्यात त्यांनी आपल्या *आयुश उपक्रमांसाठी पुर्ण एक दिवस दिला. हा अतिशय प्रेरणादायक आणि प्रोत्साहन देण्यारा अनुभव आहे* डहाणू केंद्रात आयुश उपक्रम माहिती, नवनाथ येथे राजेश दा मोर यांचे कापडावर चित्र काढणे, वाघाडी येथे मंगेश दा, जयराम दा लिलका हस्तकला वस्तू निर्मिती व ट्रायबल किचन साठी पारंपरिक पाककृती चे शूटिंग करण्यात आले. पुनम ताई चौरे, स्वप्निल दा दिवे यांनी समन्वयन केले. *पब्लिश झाल्यावर लिंक शेअर केली जाईल.* https://posts.gle/V2RpWt 💡@Live https://youtu.be/OeSCo4XxCaw माहितीसाठी MBB लिंक : ▪️ https://mainbhibharat.co.in/ ▪️ https://youtube.com/c/MainBhiBharat चलो विविध *आदिवासी विषय चर्चा/संवाद मार्फत सामाजिक जागृतीला हातभार लावुया,* Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार! _______________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम [समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना] groups.google.com/g/adiyuva -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1CHHM4G8HaR9s-80dxL01L-eg-A1ne%2BoJ92aYFUJYtGg%40mail.gmail.com.