|| *स्टॉलला जरूर भेट द्यावी* @महालक्ष्मी ||

विवळवेढे येथील महालक्ष्मी यात्रेत जात असल्यास स्टॉलला नक्कीच भेट द्यावी.
*घरात/परिवारात/कार्यालयात वापरासाठी तसेच भेट देण्यासाठी विविध युनिक  आकर्षक
पर्याय* उपलब्ध आहेत.  https://posts.gle/Wkw2Fj

आदिवासी एकता परिषदेच्या स्टॉल वर (यात्रा मुख्य प्रवेशा जवळ) आणि आयुश कला
केंद्र (गुजरात दिशेने उड्डाण पुलाच्या शेवटा जवळ) येथे भेट देता येईल.
(Google map @Link)

आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या विविध *कलावस्तूंच्या माध्यमातून आदिवासीत्व
विषयी जागरूकता करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व.
जोहार!
____________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
https://g.page/r/CbXJJ1jTck4uEAE

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1bHv7krNzhH%2BdZTLv7ydTBjO%2Bjr53sNjeR9UAJxp8dbA%40mail.gmail.com.

Reply via email to