भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन आणि
कौतुक.💐

देशाच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्तीला संधी
देणाऱ्यांचे/निवडून देणाऱ्यांचे पण आभार !

राज्यपाल/राष्ट्रपती यांच्याकडे अनुसूचित क्षेत्राचे विशेषाधिकार आहेत.
*संविधानिक अधिकार/धोरणे/नियम यांची प्रभावी अंमलबजावणी* सोबत जल, जंगल, जमीन,
आदिवासी अस्तित्व, अस्मिता, स्वावलंबन, आदिवासीत्व टिकवणे त्यांच्या हातून
व्हावे अशी अपेक्षा.🙏🏻
____________________________________
सामाजिक/राजकीय/कार्यकर्ते/प्रतिनिधी/नेते/मंत्री/कर्मचारी/अधिकारी, इत्यादी
ज्या विचारसरणीतून घडतात त्या पद्धतीने कार्य करत राहतात. त्यांचे मूल्यांकन
ते *दायित्व किती प्रभावीपणे पार पाडतात/सामान्य माणसांच्या जीवनावर होणाऱ्या
परिणाम यावर करूया.*
.........................................................
व्यावस्थेच्या प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवून समाजाला *अपेक्षित कार्य
प्रभावीपणे होतेय याची खात्री करण्यासाठी,* प्रसंगी *हातभार लावणाऱ्यांची फळी
उभारण्यासाठी समाजाची स्वावलंबी प्रणाली* हवी. ती प्रणाली उभारण्यासाठी
*संवाद/संवेदना तयार करूया* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव.
आदिवासीत्व. जोहार!

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T18cc0Qsjmk5e6uk8JFuuBYBoRb1FyQJUpZmREo8OjYKA%40mail.gmail.com.

Reply via email to