It is surprising to note that Head lines of all the Marathi Papers in Goa today 
'May 26/05/2010" was regarding Shamrock Restaurant incident where in waiter 
from the restaurant hitting Constable Sawant from behind.

But no English paper has carried this story. 

Anti Drug squad ASI Naresh Sawl received information regarding Shamrock 
Restournamt at aroud 9.30pm. He send Constable Sawant to inquire. Constable 
Sawant send the informer in the Restourant and waits outside in Jeep time 
around 11.30pm. Informer runs back returns soon, few persons beating him comes 
behind Informaer. Constable Sawant intervene and reveals his identity as 
Police. Some body hits him from back and all runs away. Constable Sawant infrom 
his boss. Boss inform Calangute Police Station. Boss Naresh Mhamal reach spot 
from Panaji but no sign of Calangute Police at the spot. 

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=Goa-62-1-26-05-2010-f6f45&ndate=2010-05-26&editionname=goa

ड्रग्स माफियांचा उच्छाद - कळंगुट येथे पोलिसाला बेदम मारहाण
(26-05-2010 : 12:38:04)
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) : राज्यात ड्रग्स माफियांची अरेरावी सुरू असून मंगळवारी 
त्यांनी चक्क पोलिसावरच हात टाकला. कळंगुट येथील शेम रॉक रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार 
घडला. अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल महाबळेश्वर सावंत अमली पदार्थ 
व्यवहाराचा सुगावा काढण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये गेले असता माफिया त्यांच्यावर 
चाल करून आले. माफियांनी केलेल्या मारहाणीत
 सावंत यांना जबर मार लागला असून त्यांच्या चेहऱ्यावर १७ टाके पडले आहेत. तातडीने 
त्यांच्यावर शस्त्रक्रया करण्यात आली.
कळंगुट येथील वादग्रस्त शॅम रॉक रेस्टॉरंटमध्ये काही संशयास्पद गोष्टी चालल्याची 
माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाला खबऱ्यांकडून मिळाली. या रेस्टॉरंटमध्ये रात्री 
उशिरा अमली पदार्थांचा व्यवहार होणार असल्याची माहिती रात्री ९.३० वाजता पोलीस 
उपअधीक्षक नरेश म्हामल यांना या खबऱ्याकडून मिळाली. त्याची शहानिशा करण्यासाठी 
म्हामल यांनी कॉन्स्टेबल सावंत यांना त्या
 ठिकाणी जाण्याची सूचना केली.
ठरल्याप्रमाणे पणजी कार्यालयात डायरीवर नोंद करून त्या खबऱ्याला घेऊनच सावंत ११.३० 
वाजता त्या ठिकाणी गेले. कुणाला संशय येऊ नये यासाठी खबऱ्याला रेस्टॉरंटमध्ये 
पाठविण्यात आले व सावंत बाहेर गाडीत थांबले. रेस्टॉरंटमध्ये शिरलेला खबऱ्या काही 
सेकंदांतच बाहेर धावत आला. त्याच्या मागे रेस्टॉरंटचे वेटर त्याला मारहाण करीत 
सुटले.  
Shrikant Vinayak Barve



Reply via email to