मनापासून अभिनंदन .....आगे बढो ....हम आपके साथ है....
2016-02-07 10:21 GMT+05:30 Warli Painting <i...@warli.in>: > || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : 7 फेब्रुवारी २०१६ || > आदिवासी समाजाची जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग > म्हणून बघत असताना आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन > जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून > सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे. > हे प्रयत्न सर्व पातळी वरून होने गरजेचे आहे. त्या साठी विविध > संस्था/संघटना/ग्रुप यांनी एकमेकांना पूरक प्रयत्न करायला हवे. अखंड आदिवासी > समाज एक कुटुंब हि या भावनेने केलेले नक्कीच समाजा साठी हिताचे राहील. > > आपल्या माहिती साठी > 1) ५/०२ रोजी मुंबई मध्ये स्किल डेवेलोप्मेंट आणि इंत्रेप्रेनार्शीप > डेवलोपमेंट खात्यातील अधिकाऱ्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. वारली चित्रकलेचा > अभ्यासक्रम निर्मिती आणि आदिवासी युवकांसाठी रोजगारनिर्मिती साठीचा उपक्रम > शासकीय स्थरावर राबविण्या संदर्भात विचार विनिमय झाले. (संदर्भ - संसदेत > खासदारांनी कौशल्य विकास मंत्रालयाला प्रश्न केला होता. वारली चित्रकला चा > उपयोग करून कौशल्य विकास आणी रोजगार निर्मिती करता येता येयील का? त्या साठी > ते मंत्रालय या संदर्भात चर्चा आणि तपासणी करत असताना त्यांनी आयुश ला संपर्क > केला.) या मिटिंग मध्ये आयुश तर्फे चेतन गुराडा (मुंबई युनिवर्सिटी, > प्राध्यापक), प्रांजन राऊत (एअर इंडिया, अभियंता), बबलू वाहुत (बेस्ट, > अभियंता) यांनी सहभाग घेतला. लवकरच पुढील माहिती कळवली जायील > > 2) आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी > कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत > कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून > त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. > > 3) ६/०२ रोजी आदिवासींची स्वतःचे (E Commerce Website) ओन लयीन विक्री संकेत > स्थळावर पेमेंट गेटवे चे इंटिग्रेशन साठी पेयू मनी सोबत करार आज पूर्ण करण्यात > आला > > 4) आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या > सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया > कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) > आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी > ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). > आणि आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य > करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि > पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! > > 5) ६/०२ रोजी आदिवासी विकास प्रकल्पांचा अधिक विस्तृत अभ्यास करण्या करिता > आयुश तर्फे सचिन सातवी यांनी “राष्ट्रीय ग्राम विकास एवं पंचायत राज संस्था” > हैदराबाद (NIRD – National Institute of Rural Development and Panchayat Raj) > येथे एक वर्षाच्या Post Graduate Diploma In Tribal Development Management > दुरस्त अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यात देशभरातील विविध क्षेत्रात कार्य > करणाऱ्या तज्ञांचा समावेश आहे. हा अनुभव आयुश तर्फे घेतल्या जाणाऱ्या > कार्यक्रम आणि आदिवासी समाजा साठी च्या उपक्रमांना नक्कीच उपयोग होईल. > > # आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता किवा स्वयंसेवक म्हणून येथे > (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता > > आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक > जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू > शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय लागली > पाहिजे" आयुश चा हाच एक उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी > स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि > निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. त्या मुळे आयुश > हे करेल आयुश ते करेल अशी अपेक्षा करण्या पेक्षा जे आपल्याना समाज हिता साठी > योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it > together! > > AYUSHonline team > www.adiyuva.in | www.warli.in > > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuemDLTX%3D61YOcGWDtk7h8AzOjCdwNqhqgMOGvqZNiVdg%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuemDLTX%3D61YOcGWDtk7h8AzOjCdwNqhqgMOGvqZNiVdg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBAtGoYOASgf%2BM2cd-J8KJ-8b0C9twpXn65Po9BRVeZhsA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.