|| ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास इच्छुकांना संधी ||



लोकडाऊन च्या काळात वेळेचा उपयोग करून आदिवासी कला, संस्कृती, मूल्य विषयी
अधिक जागरूकता करण्यास व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून प्रयत्नात
प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यास इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे



आवश्यक : स्मार्ट फोन, इंटरनेट सिग्नल (३किंवा ४G), व्हिडीओ कॉल करण्याची
माहिती

नोंदणी अर्ज : .kala.adiyuva.in इच्छुकांनी या लिंक वर नोंदणी करावी फॉर्म
मध्ये हा पर्याय निवडावा  [💡ऑनलाईन प्रशिक्षक (व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे)]



चलो उपलब्ध पर्यायातून आदिवासी सशक्तीकरणाचे प्रयत्न मजबूत करूया, Lets do it
together!. जल जंगल जमीन जीव ... जोहार!

___________

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d1e076b602282837e80045f46aa228f4%40mail.gmail.com.

Reply via email to