|| आदिकला उपक्रम - *आदिवासी चटणी लोणचे* ||

_पारंपरिक आदिवासी अन्न संस्कृती सर्वसंप्पन म्हणून ओळखले जाते. प्रत्येक
*ऋतूत वातावरणा नुसार शरीरास आवश्यक पोषण त्या वेळेसच्या आहारातून मिळते.* हे
सगळे रसायने विरहित आणि पौष्टिक असल्याने कदाचित पूर्वी प्रतिकार शक्ती जास्त
असे आपण ऐकतो._

या धावपळीत नोकरी/कामा निमित्त शहरात राहणाऱ्या आपल्या बांधवाना गावाकडील
पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणारी लोणचे, चटण्या, खारातील पदार्थ यांची चव
चाखता यावी या उद्देशाने एक लहानसा प्रायोगिक उपक्रम सुरु करतो आहोत. आपल्या
प्रतिसादा नुसार पुढचे नियोजन केले जाईल.

तुम्हाला विनंती आहे कि *या प्रिलौंचिंग सर्वेत सहभागी होऊन आवश्यक माहिती
द्यावी*

प्रायोगिक प्लॅटफॉर्म उभारतो आहोत जेणेकरून खवय्यांना अपेक्षित पदार्थ मिळवणे
आणि या पाककला जपणाऱ्यांच्या मेहनतीला खात्रीचे योग्य मुल्य मिळवून यातून
*आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया*. Let’s do it together!
जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहर!
_______________________________________
spice.adiyuva.in | सहभाग नोंदणी अर्ज
https://forms.gle/Xs7jdo4pDmErTs9c7

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3xa6Ss32gq71Mw33pgCYJJQBqpga0wyxkj8P6hLKRkDw%40mail.gmail.com.

Reply via email to