AYUSH | || प्रदर्शन सहभाग - *काळाघोडा महोत्सव २०२१* ||

2021-02-22 Thread AYUSH main
|| प्रदर्शन सहभाग - *काळाघोडा महोत्सव २०२१* || या वेळेस काळाघोडा महोत्सव ऑनलॉईन झाला. काळाघोडा मार्केट प्लेस वर निवडक वस्तू लिस्टिंग करण्यात आल्या होत्या. (6~ 14 Feb 2021) https://marketplace.kgaf2021.com/adivasi-yuva-sena-sangh/ (नावात एरर) ▪️ आयोजक : काळाघोडा आर्ट असोशिएशन

AYUSH | || NIFT : *Admission Notification* ||

2021-02-22 Thread AYUSH main
|| NIFT : *Admission Notification* || नामवंत *NIFT येथे बॅचलर ऑफ डिझाईन या कोर्स मध्ये कलाकारांसाठी किंवा त्यांच्या पाल्यांसाठी* डिझाईन क्षेत्रात शिक्षणासाठी विशेष प्रवेश राखीव जागा आणि फी मध्ये सवलत. _आदिवासी कलेत खूप पोटेन्शिअल आहे, कलाकारांनी या क्षेत्रात प्रोफेशनल शिक्षण घेऊन भविष्यात अधिक