|| *भिंतीचित्र पूर्ण* : @जर्नालिज्म कॉलेज ||

औरंगाबाद येथे *सुभाष दा रड्या, श्रीनाथ दा झिरवा, प्रतिक दा बोंगे* यांनी
भिंतीवरील वारली चित्र पूर्ण केले. या निमित्ताने जर्नालिज्म शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांत आणि परिसरात संवेदना जागृतीसाठी हातभार लागेल. तेथील स्टाफ
तसेच मराठी/कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे
यांनी भेट देऊन *कलाकारांचे कौतुक केले.* https://posts.gle/e5dxT5

चलो प्रयत्न करूया, भिंतीचित्रांच्या माध्यमातून *आदिवासी जीवनमूल्य
दर्शविणाऱ्या चित्रातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया.* Lets do it
together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
https://g.co/kgs/xG7NUF

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1ovrGnaMy%2B0LFrXM%2BrkVLQnh7mc1RneJZpcQJv-SBLvg%40mail.gmail.com.

Reply via email to