सर या विषयाचे गांभिर्य लक्षात घेवून आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र,पुणे यांनी या सर्व विभागांना पार्टी करुन मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे.
On Mon, 1 Nov 2021, 1:21 pm AYUSH main, <ay...@adiyuva.in> wrote: > || भरती : *१००% स्थानिक आदिवासी आरक्षण* || > > _२०१४ पासून अनुसूचित क्षेत्रात, नवीन भरतीत १७ संवर्गात १००% स्थानिक > आदिवासींना आरक्षण असा राज्यपालांच्या अध्यादेश आहे. *माहितीसाठी ती १७ पदे > विभागानुसार*_ > > ▪️ ग्राम विकास विभाग : > ( *शिक्षक, ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, सहायक परिचारिका, बहू उद्देशीय > परिचारिका, बहू उद्देशीय आरोग्य कर्मचारी, परिचारिका* ) > > ▪️महसूल व वनविभाग : > ( *तलाठी, सर्वेक्षक, वनरक्षक, कोतवाल, वननिरीक्षक* ) > > ▪️ सार्वजनिक आरोग्य विभाग : > ( *बहू उद्देशीय आरोग्य कर्मचारी* ) > > ▪️ महिला व बाल विकास विभाग : > ( *अंगणवाडी पर्यवेक्षक* ) > > ▪️ शालेय शिक्षण विभाग : > ( *शिक्षक* ) > > ▪️कृषी व पदुम विभाग : > ( *कृषी सहायक* ) > > ▪️आदिवासी विकास विभाग : > ( *शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी* ) > > ▪️ गृह विभाग : > ( *पोलीस पाटील* ) ………………………………………………… > वाईट याचे वाटतेय कि २०१४ पासून च्या अध्यादेशाने नक्की किती आदिवासींना > नोकरी मिळाली/मिळेल याची माहिती कोणत्याच विभागाकडे नाही (RTI). आणि > आदिवासींच्या जल जंगल जमिनी अधिग्रहणासाठी मात्र तत्परतेने आणि शहरांच्या > विविध गरजांसाठी आदिवासी हिताचे निर्णय बदलण्यात वेग आपण सगळ्यांनी अनुभवलाय. > > > *गेल्या ७ वर्षात राज्यभरात लाखो कुटुंबाना या निर्णयाचा लाभ मिळाला असता. पण > व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. या बद्दल व्यवस्थेत आवश्यक > जागरूकता करून आणि लोकप्रतिनधींना या संबधी बोलते करून योग्यपद्धतीने > अंमलबजावणीसाठी आग्रह करूया.* Lets do it together! > ____________________________ > जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार! > > On Mon, 1 Nov 2021, 13:20 AYUSH main, <ay...@adiyuva.in> wrote: > >> || *D Ed/B Ed विद्यार्थी आंदोलनाला शक्ती देऊया* || >> >> *२०१४ पासून राज्यपालांच्या विविध आध्यादेशाप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील १७ >> पदांवर नवीन भरती मध्ये स्थानिक आदिवासींना १००% राखीव जागा आहेत.* >> >> _७ वर्ष होऊन पण त्यानुसार भरती केलेली दिसत नाही. २० पेक्षा जास्त RTI >> अर्जातून माहिती झाले एक हि विभागाकडून किती पदे भरली या बद्दल आकडेवारी >> मिळाली नाही._ >> >> वाईट याचे वाटतेय कि आदिवासी समाज हितासाठीच निर्णयांची अंमलबजावणी वर लक्ष >> ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, TRTI, TAC यांनी पुढाकार घेऊन >> आवश्यक पाठपुरावा करणे अपेक्षित असताना सामान्य युवकांना आंदोलन करायची वेळ >> यावी हे नक्कीच योग्य नाही. >> >> *सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करून आवश्यक प्रभावी उपाययोजना करणे >> महत्वाचे राहील.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार! >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T17Y1wSN9mjpKO8jmDYFoX1xFUfey_EsFncEnux0s_tmQ%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T17Y1wSN9mjpKO8jmDYFoX1xFUfey_EsFncEnux0s_tmQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0WL_Np1j38mZ3-uML0s9%2BBHJDNTPu8EHtbKp4wFNMwmQ%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0WL_Np1j38mZ3-uML0s9%2BBHJDNTPu8EHtbKp4wFNMwmQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGbYVNwfGNcYQ-Pto1g6JtLdzxz9sVBKsPKEZmq2ODvBuj1-AQ%40mail.gmail.com.