|| ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास इच्छुकांना संधी ||
लोकडाऊन च्या काळात वेळेचा उपयोग करून आदिवासी कला, संस्कृती, मूल्य विषयी अधिक जागरूकता करण्यास व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून प्रयत्नात प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यास इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे आवश्यक : स्मार्ट फोन, इंटरनेट सिग्नल (३किंवा ४G), व्हिडीओ कॉल करण्याची माहिती नोंदणी अर्ज : .kala.adiyuva.in इच्छुकांनी या लिंक वर नोंदणी करावी फॉर्म मध्ये हा पर्याय निवडावा [💡ऑनलाईन प्रशिक्षक (व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे)] चलो उपलब्ध पर्यायातून आदिवासी सशक्तीकरणाचे प्रयत्न मजबूत करूया, Lets do it together!. जल जंगल जमीन जीव ... जोहार! ___________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d1e076b602282837e80045f46aa228f4%40mail.gmail.com.