|| कलाकारांसाठी: *कलावस्तू सादरीकरण* ||

अनेकदा, प्रत्येकालाच प्रदर्शनात सहभागी होता येत नाही म्हणून आपण आपल्या
सगळ्यांच्या वतीने एकत्रीत प्रयत्नांनी संधी मिळेल तिथे सहभागी होऊन आयुश चा
स्टाॅल लावत आलो आहोत.

*समाजातील कलावस्तुंच्या एकत्रीत ब्रांडीग माध्यमातून चांगला पर्याय ठरू
शकतो.* यात क्लस्टर मधील सर्व कलाकारांचा सहभाग वाढावा, सगळ्यांच्या कलावस्तू
संकलन करून आगामी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संधी आणत आहोत.

*इच्छुक कलाकारांनी कलावस्तु/नमुना सोबत सादरीकरण साठी पुढीलप्रमाणे उपस्थित
रहावे.*

▪️आयुश कला केंद्र डहाणू
▪️मंगळवार, ५ एप्रिल २०२२, (१० ते ३)
▪️अपेक्षित कलावस्तू : लाकडी / बांबू / कागदा च्या वस्तू, लहान आकाराची चित्रे
(6x..इंच ते12x..इंच).

_*सूचना* - आयुश कलाकार नोंदणी आवश्यक, नसल्यास नोंदणी फॉर्म भरून घेण्यात
येईल. कलावस्तु निवडीचे अधिकार समन्वयकाकडे राखीव राहतील._

*कलावस्तू सादरीकरण, प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास आपले नाव
पूनम चौरे यांच्या कडे जमा करावे.* जोहार!
________________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज + स्वयंसेवक + CSR + योजना]
https://g.page/r/CZztqLVH9eqIEA0

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2dmM7y1APQbuAMfZJXT71FOeNaV5jk4LoH7b5HZut9gw%40mail.gmail.com.

Reply via email to