हक्काचे प्रशिक्षण/प्रक्रिया/निर्मिती/सुविधा केंद्र असावे या उद्देशाने, Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries या योजने अंतर्गत प्रयत्न करीत आहोत. नियमा प्रमाणे हार्ड इंटरव्हेन्शन मध्ये काही सहभाग संस्थेचा असावा लागतो (अंदाजे ~२५ लाख). यासाठी सध्या क्राऊड फंडिंग आणि CSR माध्यमातून निधी संकलन करणार आहोत. *क्राऊड फंडिंग माध्यमातून उपक्रमाला सहयोग करण्यासाठी नोंदणी करावी* www.kala.adiyuva.in ………………………………………………………… _पारंपरिक ज्ञानातून (हस्तकला, शेती, वनोपज, वनौषधी, इत्यादी) आर्थिक स्वावलंबसाठी सोशिअल इंटरप्रेनरशिप चे स्वरूप व्यापक करण्यासाठी समाज, शासकीय (योजना), खाजगी (CSR), सहयोगी (क्राऊड फंडिंग) माध्यमातून एकत्रित प्रयत्न करूया._ Lets do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0fSru7SeAp%2BhGmM71LysmcFD8cgMfQL4CeVa2jA9goww%40mail.gmail.com.