भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन आणि कौतुक.💐
देशाच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्तीला संधी देणाऱ्यांचे/निवडून देणाऱ्यांचे पण आभार ! राज्यपाल/राष्ट्रपती यांच्याकडे अनुसूचित क्षेत्राचे विशेषाधिकार आहेत. *संविधानिक अधिकार/धोरणे/नियम यांची प्रभावी अंमलबजावणी* सोबत जल, जंगल, जमीन, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, स्वावलंबन, आदिवासीत्व टिकवणे त्यांच्या हातून व्हावे अशी अपेक्षा.🙏🏻 ____________________________________ सामाजिक/राजकीय/कार्यकर्ते/प्रतिनिधी/नेते/मंत्री/कर्मचारी/अधिकारी, इत्यादी ज्या विचारसरणीतून घडतात त्या पद्धतीने कार्य करत राहतात. त्यांचे मूल्यांकन ते *दायित्व किती प्रभावीपणे पार पाडतात/सामान्य माणसांच्या जीवनावर होणाऱ्या परिणाम यावर करूया.* ......................................................... व्यावस्थेच्या प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवून समाजाला *अपेक्षित कार्य प्रभावीपणे होतेय याची खात्री करण्यासाठी,* प्रसंगी *हातभार लावणाऱ्यांची फळी उभारण्यासाठी समाजाची स्वावलंबी प्रणाली* हवी. ती प्रणाली उभारण्यासाठी *संवाद/संवेदना तयार करूया* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार! -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T18cc0Qsjmk5e6uk8JFuuBYBoRb1FyQJUpZmREo8OjYKA%40mail.gmail.com.