मराठी भाषेवरील प्रेमातून आणि टेक्नॉंलॉंजी मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याच्या 
ध्यासातून, ‘टेक मराठी’ ही चळवळ उभी राहिली. सभा, व्याख्याने आणि लेखांच्या 
सहाय्याने टेक्नॉंलॉंजीची विविध अंगे, नवोदित ते जाणकार अशा सर्व स्तरांपर्यंत 
पोहोचण्याचे काम टेक मराठी करत आहे.आम्हांला टेक्नॉंलॉंजीमधल्या प्रत्येक शब्दाला 
मराठी प्रतिशब्द तयार करायचा नाही. पण आपण आपल्या
 मातृभाषेत उत्तम संवाद साधू शकतो. या चळवळीला एक व्यापक आणि भक्कम स्वरूप 
देण्याच्या उद्देशाने एक महामेळावा आयोजित करीत आहोत. .७ व ८ जानेवारी २०१२ 
हा महामेळावा 
http://techmarathi.com/mahamelava/?page_id=109%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80आहे.
 सर्व मराठी जनांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.७ व ८ जानेवारी २०१२ पुणे 


With Regards,

Mandar V. Kulkarni
http://mr.wikipedia.org
_______________________________________________
Wikimedia-IN-PUN mailing list
[email protected]
https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/wikimedia-in-pun

Reply via email to