Yaache Uttar kaay asel? 









Rajakaranyanchi kiti mothi bhuk? Akhya Adivasi Samajache vatole karanari 
bhuk....




आदिवासींसाठी काळा दिवस! राजकीय स्वार्थापोटी आदिवासी समाजाचे अस्तित्व 
धोक्यात आणून नवा जिल्हा आणि आदिवासी समाजात होणारी घुसखोरी याचा जाहीर निषेध 
१ ऑगस्ट , पालघर, मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! 



On Thursday, July 10, 2014 10:51:57 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
> On Tuesday, July 8, 2014 10:40:39 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
>
>
> आदिवासी वारलखंड जनांदोलन 
> <https://www.facebook.com/AwajDoTribals?fref=photo> : हातात सोन्याचा 
> कटोरा घेऊन भिक मागणे म्हणजे काय हे माहित नसेल तर ही बातमी वाचा.आता यांच्या 
> भिकार्डेपणावर हसावं की रडावं हेच समजत नाहीं ! कायदेशीर स्वायत्तता घेऊन राजा 
> बनण्याऐवजी स्वतःच्या नावासमोर विशेष मागास नावाची शिवी लावुन घेणा-याला काय 
> म्हणावं सांगा ! 
>
>
>
> On Sunday, July 6, 2014 4:05:37 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> आदिवासींवरील अन्यायाची जाणीव होवुनही मस्तवाल पगाराच्या पदांवर चाकरी करून 
> आपल्या बायकोला घेतलेल्या महागड्या किमतीच्या साडीत समाधान शोधणा-या तथाकथित 
> नोकरदार आदिवासी युवकांची किव येते....
>
> त्यांच्या या अशा वागण्याने आदिवासीला आदिवासीच खात असल्याचे भयाण सत्य समोर 
> येवून प्रगतीच्या आड़ लपलेली चपराक थोबाडात दिल्यासारखे वाटते....
>
> आदिवासी सवलतीन्चा फ़ायदा घेवुन समाजाकडे पाठ फिरविणा-या कलंकित नराधमान्साठी 
> नामदेव ढसाळ यांच्या पुढील पंक्ति आठवतात....
>
> "जिवाचे नाव लवडा ठेवून जगणा-यांनी
> खुशाल जगावे....
>
> मी तसा जगणार नाही !"
>
> पालघर जिल्ह्याची घोषणा करून कावेबाजांनी आदिवासी एकतेला खिंडार पाडण्याचा 
> प्रयत्न केलेला आहे.....
>
> आदिवासी संस्कार आणि संस्कृती आपल्या दावणीला बान्धण्याचा ठेकेदारान्नी डाव 
> साधला आहे.....
>
> आदिवासी अस्तित्वाचा लढाईत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी एकटा पडू नये यासाठी 
> सर्वांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे...
>
> आदिवासी भविष्याच्या हितसंवर्धनासाठी आपला पुढाकार महत्वाचा आहे....
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq 
>
> --------------------------------------------------
>
> हा आदिवासी बर्बादिचा जाहिरनामा
> हा राजकारण्यान्चा रंडीखाना
>
> कुठे आटली आदिवासी विकासाची शाई
> पेसा पायदळी बाहुपाशात बाई
> कुबेराच्या गोधडीत कशी निजली यांची आई
> पालघरच्या घोषणेने कोमेजली वनराई
>
> उद्या काहीही वाढून ठेवलेले असू द्या ताटात
> करा उलगुलान...लगाऊ सरकारच्या थोबाडात...
>
> -स्वायत्त आदिवासी जिल्हा कृति समिती
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq 
> <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fchn.ge%2F1qVGyBq&h=VAQEWHowl&enc=AZORIu3TyAPPVlkmqrkYfTaPNwsE0QnWALBXAKfox2Yp-XeVzfwljj0NkUt6iN1cRfJN7vLF2e7SM4ypC2Jx1G8n9I2bBz2POotHfvg9A1ie0f5T3jlSermkZGaW3pLF2kX1W0g7vu_0i5pF9PyeXUny&s=1>
>  share 
> with friends
>
>
> चाहत है अगर...आकर हमसे मिल जाओ तुम
>
> या फिर जा जमिन में बिखर जाओं तुम
>
> इन ऊँचे पहाडो की लकीर से पूछ लो ना तुम
>
> पालघर के निर्माण में भिकारी ना बन जाओ तुम
>
> बहती नदियाँ के संगीत में सुन लो ना तुम
>
> स्वायत्त आदिवासी जिले की सरगम बन जाओ ना तुम...!
>
> अब बस एक ही पुकार...
> स्वायत्त आदिवासी का यल्गार...
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq share with friends
>
>
> ---------------------
>
> कुठे गेला शिटीचा आवाज, कुठे गेला धनुष्यातला बाण, कुठे गेले चिखलातले कमळ, 
> कुठे गेला घड्याळ घातलेला हात. कुठे गेला झाडू ?
>
> सर्वांनी भोळ्याभाबड्या आदिवासींचा स्वार्थासाठी, मतांसाठी वापर केला.
>
> पण आज जेव्हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी एकाकी पडला असताना यांपैकी एकही 
> पुढारी तोंड दाखवायला काचकुच करतोय. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो.
> त्यांना दाखवून देवू आपली एकी, शक्ती. आक्रोशाची सिमा दडवू नका, आंदोलनाची 
> दिशा चुकवू नका, हक्काची पराकाष्टा सोडू नका, बांधवांनो ही संधी पून्हा नाही. 
> आजचा लढा, उद्यासाठी. आदिवासी भविष्यासाठी!
>
> ------------------------
>
>
>
> On Sunday, July 6, 2014 3:58:58 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> आदिवासी भविष्य 
> <https://www.facebook.com/profile.php?id=100005774190691&hc_location=timeline>
> सर्व आदिवासी बांधवांनी,रिटायर्ड 
> (सेवानिवृत्त) अनुभवी जाणकारांनी,
> शिकलेल्या सर्व आदिवासी बंधु-भगिनींनी,
> तसेच आदिवासी स्वायत्त नवा जिल्हा
> उभारणीसाठी तळमळीने पाड्यात, गावात, घरात जाऊन जनजाग्रृती आपल्या 
> बांधवांमध्ये करायला पुढाकार घेवून
> हे आंदोलन / उलगुलान
> पेटवूया.
> .....
>
> जिंदाबाद...!
> जय आदिवासी..!
>  
>
> ----------------------------------------------
> आदिवासी भविष्य 
> <https://www.facebook.com/profile.php?id=100005774190691&hc_location=timeline>
>  ज्या आदिवासी क्षेत्रातील पुढारी
> कार्यकर्ते व नेत्यांनी काही न करता आदिवासींच्या जीवावर बक्कळ दौलत कमावून 
> स्वतःचे कणगे भरले. पाद-या आश्वासनाचे गाजर दाखवून 
> आमच्या आदिवासी बांधवांची दिशाभूल केली
> अशा आमच्याच नेत्यांना ठाणे जिल्ह्यातील शेंबडे पत्रकार, बिगर आदिवासी लोक, 
> गल्लीतल्या कुत्र्यांसारखे हींडणारे कार्यकर्त्यांनी नाक्यात-चौकात 
> बोर्ड-बँनरबाजी करून
> ठाणे जिल्हा विभाजनाचे शिल्पकार, विभाजनाचे मानकरी, जाणकार नेता अशी
> विशेषणे लावुन जयघोष केला.
> पण आता आमच्या आदिवासी बांधवांना समजून चुकलेय
> की ठाण्यातल्या तमाम आदिवासींच्या 
> संविधानीक हक्काला पायदळी तुडवणा-या नंदूरबार व बाहेरच्या नेत्यांचा बार 
> फुसका आहे. 
> त्यांना त्यांची पायरी दाखवणारचं.
> .....जय आदिवासी.
>
> आदिवासी भविष्य 
> <https://www.facebook.com/profile.php?id=100005774190691&hc_location=timeline>
>  
> आजपर्यंत ज्यांच्यासाठी माझा बांधव
> झिजला,
> खचला,
> ओरडला,
> धावला,
> आणि स्वतःच्या आनंदावर पाणी फेरलं, 
> जीवाचं रान केलं
> त्यांच्यापैकी एकही पुढारी, 
> नेता, कार्यकर्ता 
> पालघर, वसई, विरार, ठाणे,मुंबईत 
> अलिशान बंगलो,फ्लँटस
> असूनही एकही येऊ शकत
> नाही, याला काय म्हणावं. 
> त्यांना मंत्रालय, मुंबई लांब होते काय?
>
> ज्यांच्यामुळे हे सर्व
> उपभोगले व लाटले, 
> जमीनी बळकावल्या
> त्याचे तर भान ठेवायला हवे होते.
>
> आदिवासी भविष्य 
> <https://www.facebook.com/profile.php?id=100005774190691&hc_location=timeline>
>  
> आदिवासी
> बांधव
> गेला कुठे...?
>
> फायद्यासाठी,
> मतांसाठी, 
> गरजेसाठी 
> आदिवासींचा
> वापर करणारे हे भामटे
> आणि मुळावर उठून चलाखीने आदिवासी 
> अस्तित्व नष्ट करणारे बिगरजातीय राक्षस.
> यांच्या 2 तारखेचा बायकोचा BIRTHDAY साजरा करायला 
> आदिवासीला दिवस मिळतो,
> ख्रिच्शन बैठक, समर्थ-सद्गुरु बैठकीला जायला वेळ मिळतो,
> सत्संगला जायला दिवस मिळतो.
> .....
> पण
> 2 जुलै 14 मुंबई मोर्चाला
> हितासाठी,
> विकासासाठी,
> उज्ज्वल भविष्यासाठी
> आदिवासी का आळस
> करतो..?
> मला जरा सांगा ना..!
> ....
> तिकडे खायला मिळते,
> इकडे पैसे जातात...हो ना..!
> ....
> अरे पण तुमच्यामूळे #भविष्यात 
> <https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4>
>  आपल्या 
> पुढच्या
> पिढ्यांना #आयुश 
> <https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B6>
>  -भराची
> शिदोरी पुढे #जनांदोलन 
> <https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8>
>  
> न करता मिळणार असेल
> तर....
> एक दिवस देता येत नाही का आपणाला....?
>
> - #आदिवासी 
> <https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80>
>  भविष्य.
>
>
> -----------------------------------
> संविधान के 5वी अनुसूचि नुसार व पेसा (PESA) कायदा 1996
> के तहत ठाणे जिले का विभाजन करके अनुसूचित क्षेत्र का नया जिला होना जरूरी है 
> तभी हो सकता है आदिवासियो का REAL विकास. 
>
> --------------
>
> 2 जुलै, 2014.
> स्वायत्त जिल्हा मागणीसाठी
> मोर्चा - मंत्रालय,आझाद मैदान, मुंबई.
> ***
> आज आवाज दुमदूमला
> ग्रामीण भागातील आदिवासी बांधव मुंबईला हक्कासाठी धडकला.
> हक्काच्या जाणीवेसाठी आधार न घेता स्वतः लढला.
> विकासाच्या नावाने भरडला जाणारा
> ग्रामीण आदिवासी बांधव हातचं शेतीकाम टाकून भर पावसात
> आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, हक्कासाठी आज मुंबईत गेला.
>
>
> On Sunday, June 29, 2014 12:13:24 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
>
> आदिवासी वारलखंड जनांदोलन <https://www.facebook.com/AwajDoTribals> with Sunil 
> Parhad <https://www.facebook.com/sunil.parhad> 
>
> Udya 29/06/2014 Ravivar , 9:00 am la Talasari-Vikaspada yethe Adivasi 
> Waralkhand JananDOlan (AWAJ DO) Sobat ADIVASI Ekta parishad Talasari Taluka 
> Sabha.
> Vishay.
> 1) Swayatt Jilhya babat Morcha, 2 July Taiyari.
> 2) Sthanik Adivasi Shikshak v Itar Nokar bharti babat charcha v Nondani.
> . tari sarvanni velevar upasthit rahave..
> 09960879780
>
>
>
>
>
>
> On Saturday, June 28, 2014 10:05:33 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> आम्हाला हवाय आमचा आदिवासींचा जिल्हा. ज्यावर असेल स्वायत्त पणाची झालर. वने 
> जंगले जलाशय जमीन शेती यांचा स्वार्थासाठी बाजार मांडणा-या व 
> पक्षश्रेष्ठींच्या चपला उचलणा-या आपल्याच नेत्यांना लाज का नाही वाटत. शिकवूया 
> त्यांना माणुसकीची अक्कल. निसर्ग संवर्धनासाठी एक लढा. मोठ्या संख्येने 
> आदिवासी बांधवांनी सक्रिय उपस्थीती दाखवणे मोलाचे आहे. 
> https://www.facebook.com/events/660568104036557/?ref=3&ref_newsfeed_story_type=regular
>
>
>
>
> <https://lh4.googleusercontent.com/-4DvZhE79vSQ/U67uwpLbJKI/AAAAAAAAHf8/VgjHbcIewvc/s1600/thane+2+cst.gif>
>
>
>
>
> On Sunday, June 15, 2014 11:43:53 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीनुसार व Pesa Act १९९६ मधील तरतुदीनुसार 
> ठाणे जिल्हा विभाजन होवून Tribal Sub Plan Area चे विभाजन न करता फक्त आदिवासी 
> भागाचा असा 'स्वायत्त आदिवासी जिल्हा' झाला पाहिजे! आदिवासी विकासाच्या पोकळ 
> बढाया न मारता आदिवासींना विकासाची संधी उपलब्ध झाली पाहिजे. अन्यथा तीव्र 
> आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही !
>
> Event Page : https://www.facebook.com/events/660568104036557/ 
>
> Meeting & Discussion : 22/06/2014, Sunday, 10am, At Kendra Kasa, Taluka 
> Dahanu, Dist Thane. Contact Dr. Sunil Parhad 9271 417 182
> <
>
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/013737fa-bf52-42a4-8bfd-3fc1fe6e4646%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to