यवतमाळ जिल्यातील  मारेगाव, पांढरकवडा  व झरीजामिनी या भागात  कुमारी मातांचे
प्रमाण सर्वात जास्त आहे. पत विवाह पद्धत  पूर्वी रूढ असल्यामुळे
विवाहापूर्वी  गरोदर राहणे हा कलंक नाही असे येथील काही जमातीत मानले जात होते
.या पद्धतीत मुलीचा विवाह मुलाबरोबर तेव्हां लावला जाई जेव्हां  ती मुलगी त्या
मुलापासून लग्नापूर्वी गरोदर राहत असे. परंतु ही पद्दत अलीकडच्या काळात काही
कारणांमुळे अयशस्वी ठरली आहे . शिवाय
बाजूच्या राज्यातून ठेकेदार या भागात येऊन त्यांनी  अनेक  मुलींची  फसवणूक
केली आहे.
  कुमारी मातांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. परंतु त्याचबरोबर ही पतविवाह पद्धत
कायदेशीर बंद केली पाहिजे. तसेच एखाद्या गावातील मजूर दुसऱ्या गावात/भागात
नेण्यापूर्वी किंवा एखाद्या गावात दुसऱ्या गावातील मजूर आणण्यापूर्वी
ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असण्याचा जो नियम आहे त्याची काटेकोर
अमलबजावणी झाल्यास अशा प्रकारांना आला बसेल.
एकनाथ भोये

On Sep 13, 2016 10:18 AM, "चेतन Chetan" <chetan...@gmail.com> wrote:

आता या पुनर्वसन पर्कल्पा साठी निधी उभारने बिल्डिंग बांधने या भगिनी
सन्मानाने उभ्या राहाव्यात म्हणून तिथे रोजगार निर्मिति ट्रेनिंग सेंटर
हस्तकला चित्रकला समुपदेशन केंद्र विपणन व्यवस्थापन इ. गोष्टींची पूर्तता करणे
गरजेचे आहे आणि सर्व आदिवासी समाजाची ही नैतिक जबाबदारी आहे

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
msgid/adiyuva/CADEXw2Qtpss3kZUJ28t%2BtzhYJoER1buE8bj3f0beG%
2B5av5k%2Bhg%40mail.gmail.com
<https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Qtpss3kZUJ28t%2BtzhYJoER1buE8bj3f0beG%2B5av5k%2Bhg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4Dc8VUO6JU9mdNQMxztw_BOYMyPBogr%2Bmc2-XreDVt7otM5g%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to