😭😭💐💐💐भावपुर्ण श्रध्दांजली
On Wed, Jan 5, 2022, 18:27 AYUSH main <ay...@adiyuva.in> wrote: > || *दुःखद बातमी : पांडू गेला* 💐💐💐 || > > अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी, ता. > जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले. > त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*💐🙏🏻 > __________________________ > आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने > आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध > विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था > नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार > पाडली. > > शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी बरीच > आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून सगळ्यांना > आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच स्पष्ट मते > असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती. > > त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या > सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील > नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले > काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून). > > *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना/मित्रपरिवाराला > जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण कायमचा चटका लावून जातात. > वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली*💐🙏🏻 > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CACXW_VJTn%2BGa3Ogd%3D-e__SpUx%3Dax4fiF5t%3DPkwEubNobJ5htmw%40mail.gmail.com.