*शेती, वनोपज, वनौषधी, तसेच संबंधित विषयावर संस्थात्मक कार्य करणाऱ्यांनी*
लिंकवरून (
https://tribal.maharashtra.gov.in/Site/Upload/Images/Shabari%20(2).pdf )
*योजनेची माहिती घेऊन, इच्छुक असल्यास प्रस्ताव सादर करावा* संपर्कात कळवावे.
💡(शेवटची तारीख: १ मार्च २०२२). आयुश तर्फे पण प्रस्ताव सादर करीत आहोत
___________________________________
समाज म्हणून *आदिवासी विकास विभागाचा निधी योग्य प्रकारे समाजासाठी कामात आणला
जातोय याची खात्री करणे* तसेच समाजासाठी आवश्यक उपयोजनाबद्दल संबंधितांना
लक्षात आणून देणे महत्वाचे आहे.

तसेच विविध विषयावर *आदिवासी समाजातून रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांचे जाळे
उभारून समाज हिताचे उपक्रम सातत्याने सुरु ठेवल्यास* मोठा बदल समाजात दिसू
शकतो. (समाज हितासाठी कायम स्वरूपी उपायामधील एक पर्याय). करूया चलो या
दिशेने प्रयत्न करूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व.
जोहार!

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2evp7LyZrfOhE2p7kjnoOu%3DHxNiDaRi9HftEEFBdnbkw%40mail.gmail.com.

Reply via email to