|| *आदिवासी संस्थात्मक क्षमता बांधणी* || विविध क्षेत्रात आदिवासी संस्थांचे जाळे उभारून या माध्यमातून *व्यापक स्वरूपात आर्थिक स्वावलंबन/रोजगार/समाज हितासाठी दबावगट* इत्यादी तयार केले जाऊ शकते. आदिवासी संस्था चालक आणि विषयांचे तज्ञ यांनी आवडीचे क्षेत्र निवडून *ध्येय ठरवून संस्थात्मक/रचनात्मक उपक्रम सुरु करूया,* जेव्हा समाजाला गरज असेल तेव्हा *एकत्रित किंवा एकमेकांना पूरक काम* करून मोठ्या प्रमाणात सकारत्मक बदल केला जाऊ शकतो. .................................................... _आयुश तर्फे गेली १५ वर्ष विविध प्रायोगिक उपक्रम करतो आहोत. ज्यामुळे एक उदाहरण उभे राहील आणि आपण सगळे *या पेक्षा अधिक चांगले आणि प्रभावी पर्याय तयार करावे* हि अपेक्षा, यासाठी इतके सारे अपडेट्स शेअर करतो._ Lets do it together! जल जंगल जमीन जीव .... आदिवासीत्व. जोहार _______________________________ [ समाज | स्वावलंबन | अस्तित्व | अस्मिता ] आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व AYUSH | Adivasi Yuva Shakti - Google Groups <https://groups.google.com/g/adiyuva>
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuVR3oe8J2vb3cL%3D_Fhzw4BnWocimh7mvKg%2BFVV3LQQoA%40mail.gmail.com.