Re: AYUSH | || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||

2022-01-07 Thread Arvind vasava
antim johar
om shanti

On Thu, Jan 6, 2022 at 5:41 AM Bhaiyaji Uike  wrote:

> भावपूर्ण श्रद्धांजली
>
> On Wed, 5 Jan 2022, 18:51 चेतन Chetan,  wrote:
>
>> खूप दुःखद
>> फारुच व्याट झाला,
>> प्रांजल तुझं हे वय नव्हतं जाण्याच
>>
>> On Wed, 5 Jan, 2022, 6:27 pm AYUSH main,  wrote:
>>
>>> || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||
>>>
>>> अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी,
>>> ता. जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले.
>>> त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*
>>> __
>>> आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने
>>> आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध
>>> विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था
>>> नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार
>>> पाडली.
>>>
>>> शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी
>>> बरीच आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून
>>> सगळ्यांना आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच
>>> स्पष्ट मते असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती.
>>>
>>> त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या
>>> सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील
>>> नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले
>>> काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून).
>>>
>>> *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या
>>> कुटुंबियांना/मित्रपरिवाराला जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण
>>> कायमचा चटका लावून जातात. वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण
>>> श्रद्धांजली*
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com
>>> 
>>> .
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2R_JEZdpJZQkrX7Ze0NM0FwR6Ra3zNeaYaY%2BC%2B_bpOksw%40mail.gmail.com
>> 
>> .
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8nfZ_BfCJbkzbK7Hjz%3DCpmWendyLAkbB7t9BTcTvNry78w%40mail.gmail.com
> 
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BEQ-aAVjbtq4XObaeXAqwFDJDV5CSCPz3DBY6jx0rq2-ZAzsg%40mail.gmail.com.

Re: AYUSH | || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||

2022-01-05 Thread Bhaiyaji Uike
भावपूर्ण श्रद्धांजली

On Wed, 5 Jan 2022, 18:51 चेतन Chetan,  wrote:

> खूप दुःखद
> फारुच व्याट झाला,
> प्रांजल तुझं हे वय नव्हतं जाण्याच
>
> On Wed, 5 Jan, 2022, 6:27 pm AYUSH main,  wrote:
>
>> || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||
>>
>> अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी, ता.
>> जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले.
>> त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*
>> __
>> आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने
>> आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध
>> विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था
>> नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार
>> पाडली.
>>
>> शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी बरीच
>> आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून सगळ्यांना
>> आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच स्पष्ट मते
>> असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती.
>>
>> त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या
>> सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील
>> नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले
>> काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून).
>>
>> *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या
>> कुटुंबियांना/मित्रपरिवाराला जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण
>> कायमचा चटका लावून जातात. वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण
>> श्रद्धांजली*
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com
>> 
>> .
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2R_JEZdpJZQkrX7Ze0NM0FwR6Ra3zNeaYaY%2BC%2B_bpOksw%40mail.gmail.com
> 
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8nfZ_BfCJbkzbK7Hjz%3DCpmWendyLAkbB7t9BTcTvNry78w%40mail.gmail.com.

Re: AYUSH | || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||

2022-01-05 Thread चेतन Chetan
खूप दुःखद
फारुच व्याट झाला,
प्रांजल तुझं हे वय नव्हतं जाण्याच

On Wed, 5 Jan, 2022, 6:27 pm AYUSH main,  wrote:

> || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||
>
> अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी, ता.
> जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले.
> त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*
> __
> आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने
> आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध
> विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था
> नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार
> पाडली.
>
> शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी बरीच
> आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून सगळ्यांना
> आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच स्पष्ट मते
> असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती.
>
> त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या
> सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील
> नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले
> काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून).
>
> *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना/मित्रपरिवाराला
> जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण कायमचा चटका लावून जातात.
> वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली*
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com
> 
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2R_JEZdpJZQkrX7Ze0NM0FwR6Ra3zNeaYaY%2BC%2B_bpOksw%40mail.gmail.com.

Re: AYUSH | || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||

2022-01-05 Thread Mahindra kama Kamadi
भावपुर्ण श्रध्दांजली

On Wed, Jan 5, 2022, 18:27 AYUSH main  wrote:

> || *दुःखद बातमी : पांडू गेला*  ||
>
> अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी, ता.
> जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले.
> त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*
> __
> आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने
> आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध
> विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था
> नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार
> पाडली.
>
> शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी बरीच
> आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून सगळ्यांना
> आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच स्पष्ट मते
> असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती.
>
> त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या
> सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील
> नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले
> काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून).
>
> *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना/मित्रपरिवाराला
> जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण कायमचा चटका लावून जातात.
> वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली*
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com
> 
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CACXW_VJTn%2BGa3Ogd%3D-e__SpUx%3Dax4fiF5t%3DPkwEubNobJ5htmw%40mail.gmail.com.