_____बोगस कीड़े___

मुडद्यासारखे पडू नका
करा ज़रा वळवळ
तुमच्यापेक्षा बोगस किडेच
करतात जास्त वळवळल...

आता तरी उठा तुम्ही
एकिचा हात हातात घ्या
सर्व आदिवासी एक होउन
भारुड साहेबांना साथ द्या

बोगस कीड़े करतात वळवळ
चिरडुन टाका पायाखाली
तरच टिकतील आपल्या सुविधा
ज्या चाललेत त्यांच्या ताटाखाली

आसेल थोड़ी लाज तर
उतरा आता रस्त्यावर
बोगासांची बोगसगिरी
आना आता रस्त्यावर

फ़क्त आम्हाला मिळालेय नोकरी
म्हणून गाफिल तुम्ही बासु नका
आराक्षनामुळे मिळालेय नोकरी
बंगल्यात स्वस्त झोपू नका

आराक्षनाने मोठा झालास
याचं ज़रा भान ठेव
तेच आरक्षण टिकवन्यासाठी
बोगसांच्या छातीवर पाय ठेव

भारुड साहेबानी केलेय सुरुवात
त्यांना तू साथ दे
त्यांच्यापाठी उभा राहून
उलगुलानची हाक दे


         सिताराम कांबळे



On Monday, February 15, 2016 at 11:33:05 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
>
>
>
>
>
>
> On Monday, February 15, 2016 at 11:22:58 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
> shakti wrote:
>>
>> जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात  कोळी महादेव व मन्नेवारलु 
>> समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार करून वापरणारे व 
>> बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना न्याय मिळवुन 
>> देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा कारकीर्दीतच 
>> आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण तडफदार आयएएस अधिकारी 
>> डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली बोगसांविरोधातील कारवाई शासनाने 
>>  महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण द्यावे व ख-या 
>> आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल महोदयांना लिहिलेले 
>> निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी बचाव अभियानचे 
>> अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, अँड.दत्तु पाडवी, 
>> राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर सदस्य.
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट  व इतर ठिकाणी 
>> निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी उद्या निवेदन देन्याचे 
>> ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी उद्या निवेदन देणार 
>> आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही मिला तो तुफान आयेंगा 
>> ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत 
>> आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . सतिश पाचपुते .
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Monday, February 15, 2016 at 9:26:32 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
>> shakti wrote:
>>>
>>> आदिवासी एकजुटिचा विजय असो ......
>>>
>>> किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही ..आज सकाळ 
>>> पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन  छेडन्याचे ठरवत आहेत ...उद्या पासुन 
>>> नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असुन 
>>> त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत 
>>> तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस लोकांवर गुनहे दाखल 
>>> झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण बेरोजगार आहे ...या 
>>> बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत ...राज्यात सर्वत्र 
>>> बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड 
>>> साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या निडर अधिकारी 
>>> यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या कर्तव्य दक्ष 
>>> अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान पत्रात 
>>> डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला 
>>> विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व समाजाने 
>>> सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन आपण खरे 
>>> आदिवासी  म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन पहावेच लागेल 
>>> ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व आदिवासी 
>>> संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , फेसबुक , 
>>> वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व संघटनांचे 
>>> प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि  आदिवासी एकजुटिची 
>>> ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते .
>>>
>>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/fb586e28-2b4a-4afa-b3a9-8f98c8b861a4%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to