On Saturday, February 20, 2016 at 11:27:13 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > प्रिय विद्यार्थी मित्रांनो निवेदनाचे गांभीर्य लक्षात घ्यावे . > 1)बोगस जातीच्या विरोधातला लढा तीव्र करवा > 2)आपल्या तालुक्यातील , तहसीलदार , जिल्हाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी सुध्दा > संपूर्ण राज्यात एकाच दिवशी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 रोजी सकाळी 11:00वाजता > निवेदन द्यावेत . > 4)स्थानिक व्रुत प्रत्रात प्रसिध्दी द्यावीत. तसेच निवेदन दिल्याचे छायाचित्र > काढून whatsup वर सर्व Maharastra मधील ग्रूप वर पाठवावे . > 5)निवेदन देतांना, संबधित छायाचित्र घ्यावा व खालील व्हाट्सअप मोबाइल नंबर वर > पाठवावेत. > 1)9860377328 > 2)9623110518 > 3)8975646099 > 4)9766832570 > 5)9422167718 > 6)9881852809 > 7)9922346217 > 8)7774840537 > 9)8308292289 > 10)9422023097 > 6)बोगस जातीच्या लोकांचे दिनांक 24/फेब्रुवारी /2016 पासून आमरण उपोषण असून > 26/फेब्रुवारी /2016 किनवट येथे त्यांचा राज्यव्यापी मोर्चा आहे . म्हणून > पूर्व तयारी साठी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 ला निवेदन देने आवश्यक आहे पोलीस > परवानगी घ्यावी . > 7)बोगसा च्या आंदोलना नंतर आपले राज्यव्यापी , तालुका , जिल्हा , विभाग आणि > आयुक्त कार्यालया वर प्रचंड मोर्चे व आंदोलन करावयाचे आहे . > 8)ह्या बोगसाच्या बाबत भरपुर पुरावे व रेकॉर्ड गेल्या 20-25 वर्षा पासून जमा > केले आहे. आपल्या संघटित , असंघटित असुरक्षित , अद्यन्यात व गरीबीमुळे आणि > योग्य पाठबळ न मिळाल्याने न्याय मिळणे विलंब जाले. आता मागे हटू नका. कारण हा > तुमच्या - आमच्या हकाचा लढा असून, आपल्या वरीष्ठ अधिकारी व नेत्यांच्या पाठीशी > रहा शेवटी याच आरक्षनातुण आपणंच उद्याचे प्रशासक वरीष्ठ अधिकारी , नेते होणार > आहात . वेळेला महत्व दया . कमाला लागा . आपल्या नेत्रुत्व व समाज हिताच्या > विधायक कार्याला माज्या कोटी कोटी शुभेच्छा . > पुढील आंदोलनाची तारीख कळवन्यात येयील > > आपला > भीमराव रा.केराम > माजी आमदार,किनवट > > On Saturday, February 20, 2016 at 10:31:49 PM UTC+5:30, AYUSH | adivasi > yuva shakti wrote: >> >> बोगस आदिवासींना प्रमापात्र मिळवून देणाऱ्या टोळीचा विशेष चौकशी पथक स्थापन >> करून आदिवासी हिता साठी स्पष्ट भुमिके बद्दल कौतुक आणि आग्रही भुमिके साठी >> डॉ. राजेंद्र भारुड (सहायक जिल्हाधिकारी) यांच्या पाठीशी अवघा आदिवासी समाज >> आहे. >> >> >> >> On Tuesday, February 16, 2016 at 9:37:48 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >> yuva shakti wrote: >>> >>> >>> *बोगस आदिवसीना कुणी लाडवले ? - Madhav Sarkunde* >>> >>> >>> किनवटमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर वाटस अप्पावर ते >>> प्रकरण वायरल झाले आणी कालपासून अनेक पोस्ट येणे सुरु झाले. हे सारे बघून फार >>> बरे वाटले कि आता आदिवासी तरुण जागा झालाय.त्याला त्याच्या हक्काची जाणीव झाली >>> त्याला.आपला हितशत्रू कोण आहे ह्याची पुसटशी जाणीव झाली.म्हणून मी या तरुणांचे >>> अभिनंदन करतो तसेच किनवट येथील उप-जिल्हा अधिकारी डॉ भारुड साहेबांचे विशेष >>> आभार मानतो >>> >>> कॉंग्रेसच जबाबदार : >>> >>> खरे म्हणजे हा मन्नेरवार्लूचा हा प्रश्न जुनाच आहे. त्याला कॉंग्रेस फार >>> मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हे सरकार येण्या पूर्वी महारष्ट्रात कॉंग्रेसचे >>> सरकार होते. त्यांच्या काळात मराठवाड्याबरोबर अनेक विभागात बोगस आदिवासींनी >>> जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले माझ्या माहितीनुसार >>> एकट्या मराठवाड्यात मन्नेरवार्लू या जातीने २४ हजार वैधत प्रमाणपत्र मिळवून >>> घेतले. आणि तेसुद्धा तिकडली कॉंग्रेसच्या कृपेनीच.म्हणून आता आदिवासींनी एका >>> मोर्चा मा.अशोकराव चव्हाण ह्यांच्या घरावरसुद्धा काढाल पाहिजे आणि त्यांना जाब >>> विचारला पाहिजे कि ते ख-या आदिवासींची बाजू घेणार कि नाही ? कारण सुरवातीपासून >>> आदिवसी कॉंग्रेसची बाजू घेत आलाआहे.आणि कॉंग्रसचे नेते खोट्या आदिवासींची बाजू >>> घेत आले.ही या प्रकरणातली खरी गोम आहे. >>> >>> राजीव सातव झोपलेत का ? >>> >>> खरेच बोगस आदिवासींची घुसखोरी ख-या आदिवासिंवरचे फार मोठे संकट आहे.या >>> संकटाशी आज आदिवासी तरुण लढत आहेत. परंतु ज्या आदिवसींचे मत घेऊन जे सातव >>> निवडून आले ते मात्र मुग गिळून बसले आहेत.असे का? त्यांनी ख-या आदिवासींच्या >>> बाजूने उभे राहून बोगस आदिवासींना आव्हान केला पाहीजेत.परंतु ते मात्र तसे करत >>> नाहीत.त्यांना फक्त आदिवासीचे मत हवीत. त्यांच्या सुखादुखाबद्दल काही सूतक >>> नाही. अशी आहे इथली राजनीती.सातव आदिवासिना मुर्ख तर समजत नाहीत? खासदार >>> सातवाना आदिवासींनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणून >>> त्यांनी प्राधाण्याक्रमाने आदिवासींच्या बाजूने राहिले पाहिजे. मागच्या >>> वेळीसुद्धा राजीव सातव धनगरांची बाजू घेवून राज्य मंत्री मंडळात गेले होते. >>> राजीव सातव ह्यांच्याही घरावर मोर्चा नेला पाहिजे. >>> >>> डॉ टाराफे तुम्ही नेतृत्व करा >>> >>> अशा वेळी आमदार डॉ टाराफे ह्यांनी रान उठवायला हवे. या आंदोलनात ते कुठे >>> दिसत नाहीत. कुणी म्हणतात ते विदेशात गेलेत. ते खरे आहे का ? किमान सोसलं >>> मेडिया अथवा प्रिंट मेडियामध्ये आपले मतं तर मांडा.कारण असेच काही क्षणं असतात >>> कि जे तुम्हाला इतिहासात कायमचे स्थान देत असतात.संतोषराव संधी गमावू नका. >>> समाज आणि राजसत्ता या पैकी समाजाची निवड करणारेच खरे नेते असतात ,बाकी सारे >>> मतलबी राजकारणी ! >>> >>> .आदिवासी प्रश्नांचे खेळणे करू नका. >>> >>> आज आदिवासीच्या हक्कावर चारी बाजूने हल्ले हमले होता आहे. विषमतावादी शक्ती >>> - मग ते कॉंग्रेसची असो कि बीजेपी - आदिवासींना पार नेस्तानाबूत करण्यासाठी >>> तत्पर आहे. म्हणून आदिवासीचा लढा लढतांना विचारपूर्वक व गंभीरपणे लढला >>> पाहिजे.केवळ वाटस अप्पवर बकवाजबाजी करू नये. प्रसिद्धीसाठी लढाई लढणारे आपल्या >>> शत्रुपेक्षाही भयानक असत्तात.अशा मूर्खाना वेळीच फटकारले पाहिजे. आदिवासी >>> हक्काचा लढा हा आदिवासींच्या जीवन मरणाचा लढा. त्याचे खेळणे करून मनोरंजन करू >>> नका ! - *Madhav Sarkunde* >>> >>> >>> >>> >>> >>> On Monday, February 15, 2016 at 11:51:48 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>> yuva shakti wrote: >>>> >>>> _____बोगस कीड़े___ >>>> >>>> >>>> मुडद्यासारखे पडू नका >>>> करा ज़रा वळवळ >>>> तुमच्यापेक्षा बोगस किडेच >>>> करतात जास्त वळवळल... >>>> >>>> आता तरी उठा तुम्ही >>>> एकिचा हात हातात घ्या >>>> सर्व आदिवासी एक होउन >>>> भारुड साहेबांना साथ द्या >>>> >>>> बोगस कीड़े करतात वळवळ >>>> चिरडुन टाका पायाखाली >>>> तरच टिकतील आपल्या सुविधा >>>> ज्या चाललेत त्यांच्या ताटाखाली >>>> >>>> आसेल थोड़ी लाज तर >>>> उतरा आता रस्त्यावर >>>> बोगासांची बोगसगिरी >>>> आना आता रस्त्यावर >>>> >>>> फ़क्त आम्हाला मिळालेय नोकरी >>>> म्हणून गाफिल तुम्ही बासु नका >>>> आराक्षनामुळे मिळालेय नोकरी >>>> बंगल्यात स्वस्त झोपू नका >>>> >>>> आराक्षनाने मोठा झालास >>>> याचं ज़रा भान ठेव >>>> तेच आरक्षण टिकवन्यासाठी >>>> बोगसांच्या छातीवर पाय ठेव >>>> >>>> भारुड साहेबानी केलेय सुरुवात >>>> त्यांना तू साथ दे >>>> त्यांच्यापाठी उभा राहून >>>> उलगुलानची हाक दे >>>> >>>> >>>> सिताराम कांबळे >>>> >>>> >>>> >>>> On Monday, February 15, 2016 at 11:33:05 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>>> yuva shakti wrote: >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> On Monday, February 15, 2016 at 11:22:58 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>>>> yuva shakti wrote: >>>>>> >>>>>> जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात कोळी महादेव व मन्नेवारलु >>>>>> समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार करून वापरणारे व >>>>>> बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना न्याय मिळवुन >>>>>> देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा कारकीर्दीतच >>>>>> आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण तडफदार आयएएस >>>>>> अधिकारी >>>>>> डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली बोगसांविरोधातील कारवाई शासनाने >>>>>> महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण द्यावे व ख-या >>>>>> आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल महोदयांना लिहिलेले >>>>>> निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी बचाव >>>>>> अभियानचे >>>>>> अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, अँड.दत्तु >>>>>> पाडवी, >>>>>> राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर सदस्य. >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट व इतर >>>>>> ठिकाणी निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी उद्या निवेदन >>>>>> देन्याचे ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी उद्या >>>>>> निवेदन >>>>>> देणार आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही मिला तो तुफान >>>>>> आयेंगा ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत जिल्ह्यातुन निवेदन >>>>>> देण्याबाबत आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . सतिश पाचपुते . >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> On Monday, February 15, 2016 at 9:26:32 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>>>>> yuva shakti wrote: >>>>>>> >>>>>>> आदिवासी एकजुटिचा विजय असो ...... >>>>>>> >>>>>>> किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही ..आज >>>>>>> सकाळ पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन छेडन्याचे ठरवत आहेत ...उद्या >>>>>>> पासुन नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी संघटना आक्रमक >>>>>>> झाल्या >>>>>>> असुन त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर जिल्ह्यातुन निवेदन >>>>>>> देण्याबाबत तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस लोकांवर >>>>>>> गुनहे दाखल झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण बेरोजगार >>>>>>> आहे >>>>>>> ...या बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत >>>>>>> ...राज्यात >>>>>>> सर्वत्र बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी >>>>>>> डॉ.राजेंद्र >>>>>>> भारुड साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या निडर >>>>>>> अधिकारी यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या कर्तव्य >>>>>>> दक्ष >>>>>>> अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान >>>>>>> पत्रात >>>>>>> डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला >>>>>>> विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व >>>>>>> समाजाने >>>>>>> सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन आपण >>>>>>> खरे >>>>>>> आदिवासी म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन पहावेच >>>>>>> लागेल >>>>>>> ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व >>>>>>> आदिवासी >>>>>>> संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , >>>>>>> फेसबुक , >>>>>>> वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व >>>>>>> संघटनांचे >>>>>>> प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि आदिवासी एकजुटिची >>>>>>> ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते . >>>>>>> >>>>>>
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/aac588fa-d643-4a1c-8790-48e78192b369%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.