I have been going through the facebook pages like India against
reservation, Say no reservation etc. which have been constantly spreading
hatred against people form reserved categories. One can easily correlate
the institutional murder of Dr Payal Tadavi and other atrocious incidents
took place in educational institutes and workplaces.
These kind of social media instruments should be countered well and
FIR/complaints should be registered against them with Police/cyber cell.
Please also not to forget reporting these facebook pages as well.





On Wed, May 29, 2019 at 12:23 PM चेतन Chetan <chetan...@gmail.com> wrote:

> समाज बांधव ठीक ठिकाणी निषेध नोंदवून न्यायाची मागणी करत आहे मात्र
> महाराष्ट्रातील मुंबई जवळील नेते, आमदार खासदार यांना कशाचे सोयर सुतक नाही.
> मिडिया आदिवासींच्या मोर्चे मागणी ला पुरेसे ब्रोद्कास्त करत नाही, यापूर्वीही
> कुपर रुग्णालयात दोन आदिवासी नर्स नी त्रास दिला जातोय याची तक्रार केली होती.
>
> On Wed, 29 May 2019 at 08:17, Sanjay Dabhade <sanjayaa...@gmail.com>
> wrote:
>
>> In Pune we have done large protest at Goodluck chowk , fc road... today...
>> Adivasis, Ambedkarites, Left and socialists all participated .
>>
>> Dr. Sanjay Dabhade
>> Pune
>> 9823529505
>>
>> On Tue, May 28, 2019, 7:56 PM Vasavi Kiro <vasavi.sant...@gmail.com>
>> wrote:
>>
>>> It is highly objectionable. Need to protest very strongly.Asia Ville
>>> news agency  from Delhi had called for opinion/discussion.
>>> Need to  file FIR  against Hema Ahuja, Ankita Khandelwal and Bhakti
>>> mehar and apply SC ST Atrocities Act.
>>> with solidarity
>>> Dr. Vasavi Kiro
>>>
>>> On Tue, May 28, 2019 at 4:17 PM Bhavesh Lokhande <
>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote:
>>>
>>>> मला आश्चर्य वाटतेय,
>>>> डॉ पायल तडवींच्या संस्थानिक हत्येच्या विरोधात आदिवासी समाजाकडून होणारा
>>>> विरोध इतका क्शिण कसा?
>>>> हैदराबादेहून Ambedkarite Students Association पत्रक काढून विरोध दर्शवते,
>>>> वंचित बहुजन आघाडी नायर हॉस्पिटलला मोर्चा नेते.
>>>> आंबेडकरवादी तुटून पडलेत समाजमाध्यमांवर ...
>>>> पण
>>>> आदिवासी नेते,संस्था,संघटना कुठे आहेत?
>>>>
>>>>
>>>> On Sun, May 26, 2019, 11:22 vkantela <vkant...@gmail.com> wrote:
>>>>
>>>>> Very well said. Let us do it together.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> Sent from my Samsung Galaxy smartphone.
>>>>>
>>>>> -------- Original message --------
>>>>> From: Parag Patil <patil.pa...@iitgn.ac.in>
>>>>> Date: 26/05/2019 11:01 (GMT+05:30)
>>>>> To: adiyuva@googlegroups.com
>>>>> Subject: Re: AYUSH | डॉ पायल तडवी यांच्या संस्थात्मक हत्येच्या
>>>>> अनुषंघाने
>>>>>
>>>>> अगदी बरोबर आहे.
>>>>> दीड हजार वर्षे ज्या लोकांनी या देशातल्या आदिवासी (फक्त एस टी नाही तर
>>>>> इतर मागास बहुजन आणि एस सी) लोकांवर अमानुष अत्याचार केला. ज्यांनी आपल्या
>>>>> सर्वांना शिक्षण नाकारले, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली . त्यांना आज
>>>>> आपला विकास होताना पाहून वाईट वाटत असेल.
>>>>>
>>>>> जे सवर्ण लोक आय आय टी, अमेरिकन युनिव्हर्सिटी , आय आय एम, शिकतात. आणि
>>>>> ते जेव्हा आरक्षणाला विरोध करतात, वास्तविक, त्यांना आरक्षणाची गरज समजते, पण
>>>>> ते हे जाणून बुजून करतात. कारण , एवढ्या शिकलेल्या लोकांना हे समजत नाही , हे
>>>>> चुकीचे आहे.
>>>>>
>>>>> मोठे मोठाले लोक, जेव्हा आरक्षणला विरोध करतात ( जाणून बुजून) तेव्हा ते
>>>>> उपेक्षितांना मागे सोडतात. अश्या बिनडोक लोकांच्या मागे साधारण विद्यार्थी
>>>>> लागून मनाची चुकीची भ्रांती करून आपल्या समाजाची अधोगती करतात.
>>>>>
>>>>> आरक्षण, हे भीक आणि एखाद्या समाजाची अगर सरकारची आपल्या प्रति दिलगिरी
>>>>> नसून, आपला हक्क आहे.
>>>>>
>>>>> भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक आत्महत्या ह्या, फक्त हत्याचं आहेत. या
>>>>> मध्ये काहीही दुमत नाही.
>>>>> मोठ्या संस्थानमध्ये, आपल्या ला इंग्रजी येत नाही, आपले राहणीमान साधे
>>>>> असल्यामुळे, पैसे कमी असल्यामुळे, मनाची घालमेल होते आणि आपण कमकुवत होतो.
>>>>> एखाद्या साधारण परिसंवादामध्ये पण आपण बाहेर होतो कारण, आपण त्या लायकीचे
>>>>> नाहीत हे आपण आणि बाकीचे समजतात.
>>>>>
>>>>>  ज्या खाजगी कंपन्या जॉब साठी येतात , त्या फक्त कुलकर्णी, जोशी, पाटणकर
>>>>> यांनाच नोकऱ्या देतात. कारण , नोकऱ्या देणारे लोक ही तेच. कंपन्या पण
>>>>> त्यांच्याच.
>>>>>
>>>>> मित्रांनो, माझं म्हणणं एवढेच आहे की , आपली लढाई मोठी आहे. आपल्याला
>>>>> फक्त नोकऱ्या नाही, तर नोकरी देणारे बनावे लागेल. यासाठी, आपल्याला आपल्या
>>>>> मनातील जिद्द दुप्पट नाही, तिप्पट नाही तर हजारपट करावी लागेल.
>>>>> जर इंग्रजी येत नसेल, तर यूट्यूब वर चित्रपट , गाणी पाहण्यापेक्षा
>>>>> इंग्रजी कंटेंट पाहावे लागेल.
>>>>> अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, जे फ्री आहेत ते पाहावे लागतील.
>>>>> अनेक चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे आय आय टी, आय आय एम, टी. आय.आय.
>>>>> एस. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करावी लागेल.
>>>>> एक जोमाचे नेतृत्व उभे करावे लागेल, जे लोभी नसेल, आणि समाजासाठी झटणारे
>>>>> असेल.
>>>>> आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रात आपल्याला मंत्रमुग्ध व्हावे लागेल , आणि तो
>>>>> मन्त्र आहे, 'शिका, एकत्र व्हा आणि संघर्ष करा' !!
>>>>>
>>>>> थोडक्यात काय तर, आपण या देशाचे मालक आहोत, देश आपल्या आणि फक्त आपल्या
>>>>> बापाचा आहे. आपल्याला कोणाला ही घाबरायची गरज नाही. आपण जिंकण्यासाठी लढू आणि
>>>>> करून दाखवू !!!
>>>>>
>>>>> जोहार !!
>>>>> (आयुष च्या या प्लॅटफॉर्म ला अनेक कारणांसाठी मनापासून धन्यवाद)
>>>>> Parag Patil,
>>>>> PhD Scholar,
>>>>> Discipline of Chemical Engineering,
>>>>> IIT Gandhinagar
>>>>>
>>>>> +91-9421178717
>>>>>
>>>>> On Sun, May 26, 2019, 10:17 Bhavesh Lokhande <
>>>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote:
>>>>>
>>>>>>
>>>>>> २००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर
>>>>>> (याहून चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. देशभर
>>>>>> आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग याच्या
>>>>>> मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक 
>>>>>> ध्रुवीकरणाला
>>>>>> काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा 
>>>>>> केला
>>>>>> होता.
>>>>>> समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला जात
>>>>>> होता तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय होतो.
>>>>>> गुणवत्ता डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य
>>>>>> उमेदवाराला, विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया चॅनेल्सवर
>>>>>> रोजच्यारोज महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह
>>>>>> टेलिकास्ट होत होतं , मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते
>>>>>> कॅमेऱ्यासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या विसंगत
>>>>>> पोस्टचा भडीमार केला जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं.
>>>>>> या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या
>>>>>> प्रकाराने बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक भूमिका
>>>>>> मांडून या सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी
>>>>>> कित्येकदा कॅंम्पस मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय.
>>>>>> गेटबाहेरच्या कट्यावर उभे राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा
>>>>>> फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन ,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे
>>>>>> जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज ,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं सांगायचो.
>>>>>> खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क 
>>>>>> मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष
>>>>>> ठेवत जागा विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि रॅगिंगच्या
>>>>>> विरोधात आवाज उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी 
>>>>>> जातीयता
>>>>>> नाही पाळत वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा त्रास
>>>>>> होतो याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे.
>>>>>>   यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर
>>>>>> कोरला गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या
>>>>>> दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या मुलीची
>>>>>> प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला वाटते 
>>>>>> कि
>>>>>> आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे.
>>>>>>   आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे
>>>>>> जुने दिवस , त्यावेळचे सगळे अनुभव आठवले.
>>>>>> डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक
>>>>>> संस्थांमधल्या , कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या अत्याचार-अन्यायामुळे
>>>>>> झालेल्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार ते
>>>>>> लोक आहेत ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या
>>>>>> वायझेडना जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही आरक्षणाला
>>>>>> विरोध केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता तपासल्या.
>>>>>> जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या 
>>>>>> समाजबांधवांच्या
>>>>>> हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या
>>>>>> आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे लोक
>>>>>> आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे
>>>>>> भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही.
>>>>>> डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार
>>>>>> जेवढे युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन
>>>>>> सारखे सोशल मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची तळी
>>>>>> उचलून धरत आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे
>>>>>> राहणारे आरक्षित प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत !
>>>>>>
>>>>>> - भावेश लोखंडे
>>>>>>
>>>>>> --
>>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>>> ---
>>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it,
>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>>> To view this discussion on the web visit
>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com
>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>>> .
>>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>>
>>>>> --
>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> ---
>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>>> --
>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> ---
>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>>
>
>
> --
> चेतन व. गुराडा.
> Chetan V. Gurada.
>
> Assistant Professor,
> University Department of Physics (Autonomous),
> University of Mumbai
> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
> mobile - 9869197376
> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>            che...@mu.ac.in
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>


-- 
Bhavesh Lokhande

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGbs8P%3Dpt8PokAXxMyrxE5aeo%2BCfXDe79gni7FqUbxvDA%40mail.gmail.com.

Reply via email to