YES OF COURSE. NEED TO ENCOUNTER AND ARGUED STRONGLY.

On Thu, May 30, 2019 at 2:57 PM vasant karbat <vasantkar...@gmail.com>
wrote:

> आदिवासी नेते या वेळेस महिलाच जास्त निवडून आल्या आहेत काय करतात ह्या महिला
> एकाच देखील साधी कमेंट नाही . आणि आपला समाज मूग गिळून गप्प. आंबेडकरी समाज
> लढा देत आहे पण आपले लोक फार कमी सहभागी आहेत. आमदार खासदार यांनी राजीनामा
> द्या.
>           डॉ . लोकांना भरण्यास प्रवृत्त केले जाते मग सामान्य आदिवासी
> माणसाला किती त्रास देत असतील . आदिवासी म्हणून मला देखील खूप चटके  बसलेत पण
> आता आवाज उठवतो.
>
> On Thu, 30 May 2019, 12:27 am vasant karbat, <vasantkar...@gmail.com>
> wrote:
>
>> आजच्या आधुनिक युगात अश्या घटना घडणे खूप वाईट आहे. मनूवादी मानसिकता याला
>> कारणीभूत आहे. सरकारच मनूवादी असल्यामुळे तथाकथित सवर्ण फार माजले आहेत. आपला
>> समाज देखील त्यांनाच निवडून देत आहे हे फार मनाला खटकते.
>>          त्यांना अटक केली पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनुवादी
>> असल्याने लगेच जामिनावर सुटका करून घेतील .
>>
>> On Wed, 29 May 2019, 12:23 pm चेतन Chetan, <chetan...@gmail.com> wrote:
>>
>>> समाज बांधव ठीक ठिकाणी निषेध नोंदवून न्यायाची मागणी करत आहे मात्र
>>> महाराष्ट्रातील मुंबई जवळील नेते, आमदार खासदार यांना कशाचे सोयर सुतक नाही.
>>> मिडिया आदिवासींच्या मोर्चे मागणी ला पुरेसे ब्रोद्कास्त करत नाही, यापूर्वीही
>>> कुपर रुग्णालयात दोन आदिवासी नर्स नी त्रास दिला जातोय याची तक्रार केली होती.
>>>
>>> On Wed, 29 May 2019 at 08:17, Sanjay Dabhade <sanjayaa...@gmail.com>
>>> wrote:
>>>
>>>> In Pune we have done large protest at Goodluck chowk , fc road...
>>>> today...
>>>> Adivasis, Ambedkarites, Left and socialists all participated .
>>>>
>>>> Dr. Sanjay Dabhade
>>>> Pune
>>>> 9823529505
>>>>
>>>> On Tue, May 28, 2019, 7:56 PM Vasavi Kiro <vasavi.sant...@gmail.com>
>>>> wrote:
>>>>
>>>>> It is highly objectionable. Need to protest very strongly.Asia Ville
>>>>> news agency  from Delhi had called for opinion/discussion.
>>>>> Need to  file FIR  against Hema Ahuja, Ankita Khandelwal and Bhakti
>>>>> mehar and apply SC ST Atrocities Act.
>>>>> with solidarity
>>>>> Dr. Vasavi Kiro
>>>>>
>>>>> On Tue, May 28, 2019 at 4:17 PM Bhavesh Lokhande <
>>>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote:
>>>>>
>>>>>> मला आश्चर्य वाटतेय,
>>>>>> डॉ पायल तडवींच्या संस्थानिक हत्येच्या विरोधात आदिवासी समाजाकडून
>>>>>> होणारा विरोध इतका क्शिण कसा?
>>>>>> हैदराबादेहून Ambedkarite Students Association पत्रक काढून विरोध
>>>>>> दर्शवते,
>>>>>> वंचित बहुजन आघाडी नायर हॉस्पिटलला मोर्चा नेते.
>>>>>> आंबेडकरवादी तुटून पडलेत समाजमाध्यमांवर ...
>>>>>> पण
>>>>>> आदिवासी नेते,संस्था,संघटना कुठे आहेत?
>>>>>>
>>>>>>
>>>>>> On Sun, May 26, 2019, 11:22 vkantela <vkant...@gmail.com> wrote:
>>>>>>
>>>>>>> Very well said. Let us do it together.
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> Sent from my Samsung Galaxy smartphone.
>>>>>>>
>>>>>>> -------- Original message --------
>>>>>>> From: Parag Patil <patil.pa...@iitgn.ac.in>
>>>>>>> Date: 26/05/2019 11:01 (GMT+05:30)
>>>>>>> To: adiyuva@googlegroups.com
>>>>>>> Subject: Re: AYUSH | डॉ पायल तडवी यांच्या संस्थात्मक हत्येच्या
>>>>>>> अनुषंघाने
>>>>>>>
>>>>>>> अगदी बरोबर आहे.
>>>>>>> दीड हजार वर्षे ज्या लोकांनी या देशातल्या आदिवासी (फक्त एस टी नाही तर
>>>>>>> इतर मागास बहुजन आणि एस सी) लोकांवर अमानुष अत्याचार केला. ज्यांनी आपल्या
>>>>>>> सर्वांना शिक्षण नाकारले, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली . त्यांना आज
>>>>>>> आपला विकास होताना पाहून वाईट वाटत असेल.
>>>>>>>
>>>>>>> जे सवर्ण लोक आय आय टी, अमेरिकन युनिव्हर्सिटी , आय आय एम, शिकतात. आणि
>>>>>>> ते जेव्हा आरक्षणाला विरोध करतात, वास्तविक, त्यांना आरक्षणाची गरज समजते, 
>>>>>>> पण
>>>>>>> ते हे जाणून बुजून करतात. कारण , एवढ्या शिकलेल्या लोकांना हे समजत नाही , 
>>>>>>> हे
>>>>>>> चुकीचे आहे.
>>>>>>>
>>>>>>> मोठे मोठाले लोक, जेव्हा आरक्षणला विरोध करतात ( जाणून बुजून) तेव्हा
>>>>>>> ते उपेक्षितांना मागे सोडतात. अश्या बिनडोक लोकांच्या मागे साधारण 
>>>>>>> विद्यार्थी
>>>>>>> लागून मनाची चुकीची भ्रांती करून आपल्या समाजाची अधोगती करतात.
>>>>>>>
>>>>>>> आरक्षण, हे भीक आणि एखाद्या समाजाची अगर सरकारची आपल्या प्रति दिलगिरी
>>>>>>> नसून, आपला हक्क आहे.
>>>>>>>
>>>>>>> भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक आत्महत्या ह्या, फक्त हत्याचं आहेत.
>>>>>>> या मध्ये काहीही दुमत नाही.
>>>>>>> मोठ्या संस्थानमध्ये, आपल्या ला इंग्रजी येत नाही, आपले राहणीमान साधे
>>>>>>> असल्यामुळे, पैसे कमी असल्यामुळे, मनाची घालमेल होते आणि आपण कमकुवत होतो.
>>>>>>> एखाद्या साधारण परिसंवादामध्ये पण आपण बाहेर होतो कारण, आपण त्या लायकीचे
>>>>>>> नाहीत हे आपण आणि बाकीचे समजतात.
>>>>>>>
>>>>>>>  ज्या खाजगी कंपन्या जॉब साठी येतात , त्या फक्त कुलकर्णी, जोशी,
>>>>>>> पाटणकर यांनाच नोकऱ्या देतात. कारण , नोकऱ्या देणारे लोक ही तेच. कंपन्या 
>>>>>>> पण
>>>>>>> त्यांच्याच.
>>>>>>>
>>>>>>> मित्रांनो, माझं म्हणणं एवढेच आहे की , आपली लढाई मोठी आहे. आपल्याला
>>>>>>> फक्त नोकऱ्या नाही, तर नोकरी देणारे बनावे लागेल. यासाठी, आपल्याला आपल्या
>>>>>>> मनातील जिद्द दुप्पट नाही, तिप्पट नाही तर हजारपट करावी लागेल.
>>>>>>> जर इंग्रजी येत नसेल, तर यूट्यूब वर चित्रपट , गाणी पाहण्यापेक्षा
>>>>>>> इंग्रजी कंटेंट पाहावे लागेल.
>>>>>>> अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, जे फ्री आहेत ते पाहावे लागतील.
>>>>>>> अनेक चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे आय आय टी, आय आय एम, टी. आय.आय.
>>>>>>> एस. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करावी लागेल.
>>>>>>> एक जोमाचे नेतृत्व उभे करावे लागेल, जे लोभी नसेल, आणि समाजासाठी
>>>>>>> झटणारे असेल.
>>>>>>> आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रात आपल्याला मंत्रमुग्ध व्हावे लागेल , आणि
>>>>>>> तो मन्त्र आहे, 'शिका, एकत्र व्हा आणि संघर्ष करा' !!
>>>>>>>
>>>>>>> थोडक्यात काय तर, आपण या देशाचे मालक आहोत, देश आपल्या आणि फक्त आपल्या
>>>>>>> बापाचा आहे. आपल्याला कोणाला ही घाबरायची गरज नाही. आपण जिंकण्यासाठी लढू 
>>>>>>> आणि
>>>>>>> करून दाखवू !!!
>>>>>>>
>>>>>>> जोहार !!
>>>>>>> (आयुष च्या या प्लॅटफॉर्म ला अनेक कारणांसाठी मनापासून धन्यवाद)
>>>>>>> Parag Patil,
>>>>>>> PhD Scholar,
>>>>>>> Discipline of Chemical Engineering,
>>>>>>> IIT Gandhinagar
>>>>>>>
>>>>>>> +91-9421178717
>>>>>>>
>>>>>>> On Sun, May 26, 2019, 10:17 Bhavesh Lokhande <
>>>>>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote:
>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> २००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर
>>>>>>>> (याहून चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. 
>>>>>>>> देशभर
>>>>>>>> आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग 
>>>>>>>> याच्या
>>>>>>>> मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक 
>>>>>>>> ध्रुवीकरणाला
>>>>>>>> काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा 
>>>>>>>> केला
>>>>>>>> होता.
>>>>>>>> समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला
>>>>>>>> जात होता तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय 
>>>>>>>> होतो.
>>>>>>>> गुणवत्ता डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य
>>>>>>>> उमेदवाराला, विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया 
>>>>>>>> चॅनेल्सवर
>>>>>>>> रोजच्यारोज महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह
>>>>>>>> टेलिकास्ट होत होतं , मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते
>>>>>>>> कॅमेऱ्यासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या 
>>>>>>>> विसंगत
>>>>>>>> पोस्टचा भडीमार केला जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं.
>>>>>>>> या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या
>>>>>>>> प्रकाराने बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक 
>>>>>>>> भूमिका
>>>>>>>> मांडून या सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी
>>>>>>>> कित्येकदा कॅंम्पस मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय.
>>>>>>>> गेटबाहेरच्या कट्यावर उभे राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा
>>>>>>>> फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन ,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे
>>>>>>>> जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज ,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं 
>>>>>>>> सांगायचो.
>>>>>>>> खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क 
>>>>>>>> मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष
>>>>>>>> ठेवत जागा विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि 
>>>>>>>> रॅगिंगच्या
>>>>>>>> विरोधात आवाज उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी 
>>>>>>>> जातीयता
>>>>>>>> नाही पाळत वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा 
>>>>>>>> त्रास
>>>>>>>> होतो याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे.
>>>>>>>>   यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर
>>>>>>>> कोरला गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या
>>>>>>>> दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या 
>>>>>>>> मुलीची
>>>>>>>> प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला 
>>>>>>>> वाटते कि
>>>>>>>> आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे.
>>>>>>>>   आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे
>>>>>>>> जुने दिवस , त्यावेळचे सगळे अनुभव आठवले.
>>>>>>>> डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक
>>>>>>>> संस्थांमधल्या , कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या 
>>>>>>>> अत्याचार-अन्यायामुळे
>>>>>>>> झालेल्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार 
>>>>>>>> ते
>>>>>>>> लोक आहेत ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या
>>>>>>>> वायझेडना जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही 
>>>>>>>> आरक्षणाला
>>>>>>>> विरोध केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता 
>>>>>>>> तपासल्या.
>>>>>>>> जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या 
>>>>>>>> समाजबांधवांच्या
>>>>>>>> हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या
>>>>>>>> आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे 
>>>>>>>> लोक
>>>>>>>> आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे
>>>>>>>> भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही.
>>>>>>>> डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार
>>>>>>>> जेवढे युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन
>>>>>>>> सारखे सोशल मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची 
>>>>>>>> तळी
>>>>>>>> उचलून धरत आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे
>>>>>>>> राहणारे आरक्षित प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत !
>>>>>>>>
>>>>>>>> - भावेश लोखंडे
>>>>>>>>
>>>>>>>> --
>>>>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>>>>> ---
>>>>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it,
>>>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>>>>> To view this discussion on the web visit
>>>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com
>>>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>>>>> .
>>>>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>>>>
>>>>>>> --
>>>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>>>> ---
>>>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it,
>>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>>>> To view this discussion on the web visit
>>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com
>>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>>>> .
>>>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>>>
>>>>>>> --
>>>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>>>> ---
>>>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it,
>>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>>>> To view this discussion on the web visit
>>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com
>>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>>>> .
>>>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>>>
>>>>>> --
>>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>>> ---
>>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it,
>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>>> To view this discussion on the web visit
>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com
>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>>> .
>>>>>>
>>>>> --
>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> ---
>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To view this discussion on the web visit
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>>
>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>>
>>>
>>>
>>> --
>>> चेतन व. गुराडा.
>>> Chetan V. Gurada.
>>>
>>> Assistant Professor,
>>> University Department of Physics (Autonomous),
>>> University of Mumbai
>>> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400
>>> 098.(India)
>>> mobile - 9869197376
>>> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>>>            che...@mu.ac.in
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>>
>> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BCNo8k3ANc7Rm-qWe%2B_H5hNBDHYUcpb%3D61wBtjjksO51FCkag%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BCNo8k3ANc7Rm-qWe%2B_H5hNBDHYUcpb%3D61wBtjjksO51FCkag%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSjPrgfaOecxTB-H5bH0e0P67PYJG%3DtiWu-udxik0a%3DzQg%40mail.gmail.com.

Reply via email to