Shame। SHAME। Shame

Who's had there rights but they couldn't use it but what about NTDNT they
Are not yet  just in Race ...
  I m shocked if ST catogery getting reservation by  Contistution  with
Budget
  This now still There is condition

On Thu, May 30, 2019, 6:04 PM Dr. Pradeep Valvi <drpradeepkva...@gmail.com>
wrote:

> All adivasi leader busy in making money looting adivasi people and now
> election also over so their is no scope n time to waste  for them so they
> are enjoying their MP/MLA seat any we foolish people still elect them ..
> where is dr. heena gavit (M P) , adv. K.c padvi(mla), rajendra gavit (MP)
> other st leaders dr bharti pawar (mp). We don't need any other people to us
> our leaders are sufficient they are worst then  general people never stand
> with adivasi without any  reason . 5 years they doNt have reason also to
> stand for us.
>
> The mentality of general public changing due to change of centre politics
> what they wise is on the ground now .  Welcome to new India welcome back to
> our old ram rajya upper n lower caste system.
>
> On Tue, 28 May 2019, 16:17 Bhavesh Lokhande, <lokhande.bhav...@gmail.com>
> wrote:
>
>> मला आश्चर्य वाटतेय,
>> डॉ पायल तडवींच्या संस्थानिक हत्येच्या विरोधात आदिवासी समाजाकडून होणारा
>> विरोध इतका क्शिण कसा?
>> हैदराबादेहून Ambedkarite Students Association पत्रक काढून विरोध दर्शवते,
>> वंचित बहुजन आघाडी नायर हॉस्पिटलला मोर्चा नेते.
>> आंबेडकरवादी तुटून पडलेत समाजमाध्यमांवर ...
>> पण
>> आदिवासी नेते,संस्था,संघटना कुठे आहेत?
>>
>>
>> On Sun, May 26, 2019, 11:22 vkantela <vkant...@gmail.com> wrote:
>>
>>> Very well said. Let us do it together.
>>>
>>>
>>>
>>> Sent from my Samsung Galaxy smartphone.
>>>
>>> -------- Original message --------
>>> From: Parag Patil <patil.pa...@iitgn.ac.in>
>>> Date: 26/05/2019 11:01 (GMT+05:30)
>>> To: adiyuva@googlegroups.com
>>> Subject: Re: AYUSH | डॉ पायल तडवी यांच्या संस्थात्मक हत्येच्या अनुषंघाने
>>>
>>> अगदी बरोबर आहे.
>>> दीड हजार वर्षे ज्या लोकांनी या देशातल्या आदिवासी (फक्त एस टी नाही तर इतर
>>> मागास बहुजन आणि एस सी) लोकांवर अमानुष अत्याचार केला. ज्यांनी आपल्या
>>> सर्वांना शिक्षण नाकारले, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली . त्यांना आज
>>> आपला विकास होताना पाहून वाईट वाटत असेल.
>>>
>>> जे सवर्ण लोक आय आय टी, अमेरिकन युनिव्हर्सिटी , आय आय एम, शिकतात. आणि ते
>>> जेव्हा आरक्षणाला विरोध करतात, वास्तविक, त्यांना आरक्षणाची गरज समजते, पण ते
>>> हे जाणून बुजून करतात. कारण , एवढ्या शिकलेल्या लोकांना हे समजत नाही , हे
>>> चुकीचे आहे.
>>>
>>> मोठे मोठाले लोक, जेव्हा आरक्षणला विरोध करतात ( जाणून बुजून) तेव्हा ते
>>> उपेक्षितांना मागे सोडतात. अश्या बिनडोक लोकांच्या मागे साधारण विद्यार्थी
>>> लागून मनाची चुकीची भ्रांती करून आपल्या समाजाची अधोगती करतात.
>>>
>>> आरक्षण, हे भीक आणि एखाद्या समाजाची अगर सरकारची आपल्या प्रति दिलगिरी
>>> नसून, आपला हक्क आहे.
>>>
>>> भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक आत्महत्या ह्या, फक्त हत्याचं आहेत. या
>>> मध्ये काहीही दुमत नाही.
>>> मोठ्या संस्थानमध्ये, आपल्या ला इंग्रजी येत नाही, आपले राहणीमान साधे
>>> असल्यामुळे, पैसे कमी असल्यामुळे, मनाची घालमेल होते आणि आपण कमकुवत होतो.
>>> एखाद्या साधारण परिसंवादामध्ये पण आपण बाहेर होतो कारण, आपण त्या लायकीचे
>>> नाहीत हे आपण आणि बाकीचे समजतात.
>>>
>>>  ज्या खाजगी कंपन्या जॉब साठी येतात , त्या फक्त कुलकर्णी, जोशी, पाटणकर
>>> यांनाच नोकऱ्या देतात. कारण , नोकऱ्या देणारे लोक ही तेच. कंपन्या पण
>>> त्यांच्याच.
>>>
>>> मित्रांनो, माझं म्हणणं एवढेच आहे की , आपली लढाई मोठी आहे. आपल्याला फक्त
>>> नोकऱ्या नाही, तर नोकरी देणारे बनावे लागेल. यासाठी, आपल्याला आपल्या मनातील
>>> जिद्द दुप्पट नाही, तिप्पट नाही तर हजारपट करावी लागेल.
>>> जर इंग्रजी येत नसेल, तर यूट्यूब वर चित्रपट , गाणी पाहण्यापेक्षा इंग्रजी
>>> कंटेंट पाहावे लागेल.
>>> अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, जे फ्री आहेत ते पाहावे लागतील.
>>> अनेक चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे आय आय टी, आय आय एम, टी. आय.आय. एस.
>>> यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करावी लागेल.
>>> एक जोमाचे नेतृत्व उभे करावे लागेल, जे लोभी नसेल, आणि समाजासाठी झटणारे
>>> असेल.
>>> आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रात आपल्याला मंत्रमुग्ध व्हावे लागेल , आणि तो
>>> मन्त्र आहे, 'शिका, एकत्र व्हा आणि संघर्ष करा' !!
>>>
>>> थोडक्यात काय तर, आपण या देशाचे मालक आहोत, देश आपल्या आणि फक्त आपल्या
>>> बापाचा आहे. आपल्याला कोणाला ही घाबरायची गरज नाही. आपण जिंकण्यासाठी लढू आणि
>>> करून दाखवू !!!
>>>
>>> जोहार !!
>>> (आयुष च्या या प्लॅटफॉर्म ला अनेक कारणांसाठी मनापासून धन्यवाद)
>>> Parag Patil,
>>> PhD Scholar,
>>> Discipline of Chemical Engineering,
>>> IIT Gandhinagar
>>>
>>> +91-9421178717
>>>
>>> On Sun, May 26, 2019, 10:17 Bhavesh Lokhande <lokhande.bhav...@gmail.com>
>>> wrote:
>>>
>>>>
>>>> २००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर (याहून
>>>> चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. देशभर
>>>> आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग याच्या
>>>> मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाला
>>>> काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा केला
>>>> होता.
>>>> समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला जात
>>>> होता तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय होतो.
>>>> गुणवत्ता डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य
>>>> उमेदवाराला, विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया चॅनेल्सवर
>>>> रोजच्यारोज महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह
>>>> टेलिकास्ट होत होतं , मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते
>>>> कॅमेऱ्यासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या विसंगत
>>>> पोस्टचा भडीमार केला जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं.
>>>> या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या
>>>> प्रकाराने बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक भूमिका
>>>> मांडून या सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी
>>>> कित्येकदा कॅंम्पस मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय.
>>>> गेटबाहेरच्या कट्यावर उभे राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा
>>>> फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन ,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे
>>>> जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज ,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं सांगायचो.
>>>> खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष
>>>> ठेवत जागा विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि रॅगिंगच्या
>>>> विरोधात आवाज उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी जातीयता
>>>> नाही पाळत वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा त्रास
>>>> होतो याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे.
>>>>   यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर
>>>> कोरला गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या
>>>> दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या मुलीची
>>>> प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला वाटते कि
>>>> आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे.
>>>>   आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे जुने
>>>> दिवस , त्यावेळचे सगळे अनुभव आठवले.
>>>> डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक संस्थांमधल्या
>>>> , कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या अत्याचार-अन्यायामुळे झालेल्या
>>>> आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार ते लोक आहेत
>>>> ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या वायझेडना
>>>> जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही आरक्षणाला विरोध
>>>> केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता तपासल्या.
>>>> जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या समाजबांधवांच्या
>>>> हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या
>>>> आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे लोक
>>>> आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे
>>>> भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही.
>>>> डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार
>>>> जेवढे युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन
>>>> सारखे सोशल मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची तळी
>>>> उचलून धरत आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे
>>>> राहणारे आरक्षित प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत !
>>>>
>>>> - भावेश लोखंडे
>>>>
>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB2HQTJ%2BgvDPDeFe_nOtrqg%3DyB1vYJntfqPW9uFX2-rT0swiVQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB2HQTJ%2BgvDPDeFe_nOtrqg%3DyB1vYJntfqPW9uFX2-rT0swiVQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGEaO8ywci95TXnMM4%3D881FDqGUT_upighXoyBOi4SfcONeEZA%40mail.gmail.com.

Reply via email to